लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प.च्या रेहकी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात - Marathi News |  Zee's Rheki school threatens the lives of the students | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जि.प.च्या रेहकी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत आता शिपायाचे काम करून घेत असल्याचा प्रकार रेहकी येथील शाळेत उघड झाला आहे. ...

वितरिका, सायपण, पाटचºयांची दुरवस्था - Marathi News | Distress, Saipan, Patoch, Disturbance | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वितरिका, सायपण, पाटचºयांची दुरवस्था

बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामासाठी सोडण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. असे असले तरी वितरिका, सायपण व पाटचºयांची दुरवस्था कायम आहे. ...

सद्भावना संस्थेच्या जलसंधारण कामांची केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Union Minister takes over the water conservation works of Sadbhavna Sansthan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सद्भावना संस्थेच्या जलसंधारण कामांची केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल

अ‍ॅग्रो व्हीजन येथे सद्भावना ग्रामीण विकास संस्था व पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने उभारलेल्या कक्षाला केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. ...

राजकारणातून नि:स्पृह वृत्तीने लोकसेवा गरजेची - Marathi News | Public service needs to be done strictly through politics | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राजकारणातून नि:स्पृह वृत्तीने लोकसेवा गरजेची

वर्धा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात लोकनेता म्हणून इतिहासात नाव कोरलेले प्रमोददादा शेंडे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे नेते होते. ...

संतांनी कधीही चमत्कार मानले नाहीत - Marathi News | Saints never considered a miracle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संतांनी कधीही चमत्कार मानले नाहीत

महाराष्ट्राला सुधारणावादी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या कार्याचा वा साहित्याचा नीट अभ्यास केला असता त्यांनी कधीही चमत्कार मानला नाही वा आपल्या साहित्यात तसा उल्लेखही केला नाही. ...

मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ - Marathi News | Increasing irrigation by the revival of MAMA TALCO | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ

पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती. ...

जीर्ण इमारत त्वरीत पाडा - Marathi News | Quickly move the dilapidated building | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण इमारत त्वरीत पाडा

मुख्य बाजारपेठेतील जुन्या गांधी चौकातील सुमारे शंभर वर्षे जुन्या जीर्ण झालेल्या बीडी कारखाना इमारतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सदर इमारत त्वरित पाडण्यात यावी,.... ...

वैनगंगा नदीवर पूल तयार करा - Marathi News | Build a bridge over the Wainganga River | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैनगंगा नदीवर पूल तयार करा

लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची .... ...

सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय विधी दिवस - Marathi News |  National Rite of the Day at Road Arjuni | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय विधी दिवस

तालुका विधी सेवा समिती सडक-अर्जुनीच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सडक-अर्जुनी येथील न्यायदान कक्षामध्ये राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला. ...