लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ - Marathi News | 'Wait and watch' for debt waiver | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. ...

महामंडळांच्या योजना कागदावरच - Marathi News | Corporation plans on paper | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महामंडळांच्या योजना कागदावरच

बेरोजगारांना स्वयंरोजगार उभारण्यास अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने शासनाने प्रवर्गनिहाय आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली असली तरी या महामंडळांकडे निधीचा खडखळाट आहे. ...

जात पडताळणीचा घेतला आढावा - Marathi News | The verification of caste has been reviewed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जात पडताळणीचा घेतला आढावा

महाराष्टÑ विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला. ...

चामोर्शी व गोठणगावात दारू जप्त - Marathi News | Liquor seized in Chamorshi and Gothganaga | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी व गोठणगावात दारू जप्त

स्थानिक गुन्हे शाखा पथक व कुरखेडा चामोर्शी व गोठणगाव येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करून जवळपास दीड लाखांची किंमतीची दारू जप्त केली. ...

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Disaster Management Lessons for Students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरखळा केंद्राअंतर्गत येणाºया शाळांमधील २ हजार २५० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुरूवारी परीक्षा घेण्यात आली. ...

कुकडीजवळील पुलाचे काम अपूर्ण - Marathi News | The work of the bridge near the Kukadi is incomplete | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुकडीजवळील पुलाचे काम अपूर्ण

वैरागड-रांगी-धानोरा मार्गावरील कुकडी-विहिरगाव जवळील जुन्या नाल्याच्या पुलावर मागील वर्षी नवीन पूल बांधण्यात आले. या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. ...

जुन्या पेंशनसाठी पाठपुरावा करा - Marathi News | Follow up for old pension | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जुन्या पेंशनसाठी पाठपुरावा करा

१ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, .... ...

१५४ विद्यार्थ्यांच्या अप-डाऊनला ‘ब्रेक’ - Marathi News | 154 up-down students 'break' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१५४ विद्यार्थ्यांच्या अप-डाऊनला ‘ब्रेक’

मोहाडी तालुक्यातील लोहारा येथील टेंभरे हायस्कूल व महाविद्यालयाचे विद्यार्थी मानव विकास बसने शाळेमध्ये ये जा करीत आहे. ...

१२३ वर्षानंतर तिने घेतला अखेरचा निरोप - Marathi News | After 123 years, she took the last message | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१२३ वर्षानंतर तिने घेतला अखेरचा निरोप

सध्याच्या धकाधकीच्या काळात पाच दशकानंतर आयुष्याची घरघर सुरु होते. परंतु, रामपूर येथील तुळशीबाई राजीराम मालाधरी या आजीबाईने ...