लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेळघाटातील नदी-नाल्यांमधून खुलेआम रेतीची तस्करी - Marathi News | Smuggling of open slabs between river Nalas in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील नदी-नाल्यांमधून खुलेआम रेतीची तस्करी

मेळघाटातील नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर असून, दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर शहर व गावाकडे वाहतूक करताना दिसून येत आहेत. ...

नांदगाववासीय घेणार मोकळा श्वास - Marathi News | Free breathing will take place in Nandgaon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नांदगाववासीय घेणार मोकळा श्वास

शहरात कचरा निक्षेपण भूमी (डम्पिंग ग्राऊंड) नसल्यामुळे कचरा नेमका कुठे नेऊन टाकावा, हा प्रश्न न.प. प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ...

शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस - Marathi News | The school stopped due to delay in the school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने ..... ...

ठाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी सोलापूरात मिळाली, पण आईवडिलांकडे येण्यास तिने दिला नकार - Marathi News | The girl who was missing from Thane got in Solapur, but refused to give her to the parents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी सोलापूरात मिळाली, पण आईवडिलांकडे येण्यास तिने दिला नकार

‘मला चांगले कळते. तुम्ही मला इच्छेविरुद्ध नेऊ शकत नाही. मलाही यायचे नाही.’ ‘मी लग्न केले आहे’ गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ‘सज्ञान’ मुलीची ही सडेतोड उत्तरे ऐकून पोलिसातला पिताही हळवा झाला ...

संस्कृत विद्यापीठ राज्यातील वेद पाठशाळांशी जुळणार, संस्कृत संवर्धनासाठी पुढाकार - Marathi News | Sanskrit Vidyapith will be associated with Ved Pathshal in the state, initiatives for Sanskrit conservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संस्कृत विद्यापीठ राज्यातील वेद पाठशाळांशी जुळणार, संस्कृत संवर्धनासाठी पुढाकार

नागपूर : प्राचीन भाषा मानण्यात येणा-या संस्कृत भाषेच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. ...

कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा - Marathi News | Mahavitaran's relief to farmers for 15 days to fill the exhausted electricity bill of agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा

राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ...

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार - Marathi News | BJP's misuse of power, government feels afraid of Rahul Gandhi - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी परिवाराची पाठराखण केली आहे. सरकारला राहुल गांधींची भीती वाटायला लागली आहे. ...

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचा पुढाकार, मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयात प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी  - Marathi News | State government initiatives for plastic-free Maharashtra, ban on plastic bottles and bags at all government offices including Mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचा पुढाकार, मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयात प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी 

सहजपणे विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नाने जगभरात गंभीर रूप धारण केले आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. ...

‘एसआयटी’ला २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, विषबाधित शेतक-यांचे मृत्यू प्रकरण - Marathi News | Death to SIT till 27th Nov, Death toll of poisoned farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एसआयटी’ला २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, विषबाधित शेतक-यांचे मृत्यू प्रकरण

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने १३ आॅक्टोबरला विशेष तपास पथकाची (एसआयटी)ची स्थापना केली. ...