लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंबोलीमधील कावळेसाद दरीत पुन्हा दोन मृतदेह सापडल्याने खळबळ - Marathi News | Suddenly two bodies were found in the Kavalead valley in Amboli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबोलीमधील कावळेसाद दरीत पुन्हा दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंट येथील दरीत पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

मुंबई विद्यापीठ गोंधळ प्रकरण : शिक्षकांचे पेपर तपासणीचे रखडले मानधन - Marathi News | Teacher's examination checks have been Stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ गोंधळ प्रकरण : शिक्षकांचे पेपर तपासणीचे रखडले मानधन

मुंबई विद्यापीठात गेल्या सत्रामध्ये पेपर तपासणी कमालीची उशिराने सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. ...

NCPचे नेते अजित पवारांनी शेवगाव आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांची घेतली भेट - Marathi News | NCP leader Ajit Pawar meets injured farmers | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :NCPचे नेते अजित पवारांनी शेवगाव आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांची घेतली भेट

अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. ... ...

नारायण राणेंच्या विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम - Marathi News | Paranoid about contesting the election of Narayan Rane's Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम

काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. ...

अहमदनगरमध्ये ऊस दर आंदोलन पेटले : कृषिप्रधान देशात शेतक-यांवर गोळीबार होणं ही काळिमा फासणारी घटना - अण्णा हजारे - Marathi News | Sugarcane agitation at Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये ऊस दर आंदोलन पेटले : कृषिप्रधान देशात शेतक-यांवर गोळीबार होणं ही काळिमा फासणारी घटना - अण्णा हजारे

शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी शेतक-यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. ...

UPA सरकारमध्ये घडत होते तेच आताही घडतंय, मग काश्मीरमध्ये बदललं काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Uddhav Thackeray on kashamir issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UPA सरकारमध्ये घडत होते तेच आताही घडतंय, मग काश्मीरमध्ये बदललं काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

धक्कादायक ! मुंबई विद्यापीठाच्या ‘चॅम्पियन’ बॉक्सिंग संघाचा रेल्वेमध्ये शौचालयाच्या शेजारी बसून प्रवास - Marathi News | University of Mumbai's 'champion' boxing team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक ! मुंबई विद्यापीठाच्या ‘चॅम्पियन’ बॉक्सिंग संघाचा रेल्वेमध्ये शौचालयाच्या शेजारी बसून प्रवास

शैक्षणिक परीक्षांच्या निकालाबाबत झालेल्या दिरंगाईबद्दल आधीच नाचक्की झालेल्या मुंबई विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभाग समोर आला आहे. ...

नागपुरात भाजपाचा एसएनडीएलवर हल्लाबोल तर काँग्रेसची ओसीडब्ल्यूवर धडक - Marathi News | In Nagpur, BJP attacked SNDL and Congress wave on OCW | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजपाचा एसएनडीएलवर हल्लाबोल तर काँग्रेसची ओसीडब्ल्यूवर धडक

बुधवारी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी थकबाकीदारांच्या यादीत नाव आल्याने वीज वितरण फ्रेन्चायजी कंपनी एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या नगरसेवकाने पाण्यासाठी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

मेळघाटात टाकाऊ घाणेरी होणार आदिवासींसाठी रोजगाराचे साधन - Marathi News | Employment opportunities for tribals to be destroyed in Melghat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेळघाटात टाकाऊ घाणेरी होणार आदिवासींसाठी रोजगाराचे साधन

टाकाऊ घाणेरीपासून फर्निचर आणि शोभिवंत वस्तू निर्मितीचा एक अभिनव प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. विशेष म्हणजे परिसरातील आदिवासींना यातून रोजगारही उपलब्ध होत आहे. ...