देशबांधणीमध्ये ‘एल अॅण्ड टी’ आणि कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘एल अॅण्ड टी’ने देशाला अभिमान वाटेल, असे अनेक प्रकल्प उभे केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. ...
महिलांप्रमाणेच पुरुषांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणा-या अनेक संघटना आहेत. मात्र पुरुषांच्या हक्कांसाठी लढणा-या संघटना फारच तुरळक आहेत. त्यामुळे आता १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणा-या वास्तव फाउंडेशनने ...
रविवारी रेल्वेच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकपासून सुटका झाली आहे. ...
गेल्या पाच - सहा वर्षांपासून ‘जागतिक पुरु ष दिन’ काही ठिकाणी पाळण्यात येत आहे. हा दिन कुठल्याही जागतिक संस्थेच्या, म्हणजे युनो वगैरे तत्सम संस्थांच्या वतीने पाळण्यात येत नाही. ...
राज्यात दुधाचा खरेदी दर महाग असताना आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे पावडर व बटर निर्मिती करणाºया अनेक कंपन्यांनी दूधाची खरेदी थांबविले आहेत़ ...
कुठलीही वातावरण निर्मिती आपोआप होत नाही. विद्यमान सरकारच्या विरोधात माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध जाती, धर्मांच्या लोकांमध्ये विस्तार करण्याची गरज आहे. ...
कोल्हापूरहून निघालेली किसान ऋण मुक्ती यात्रा रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शेतकरी कुटुंबियांचे स्वागत करुन दिल्लीच्या प्रवासासाठी सर्व सुविधा देऊन रवाना करण्यात आले आहे ...
पीडित मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणे, बलात्कार व खुनाचा कट रचणे, बलात्कार व खुनासाठी प्रोत्साहित करणे, तिची छेडछाड करणे, बाललैंगिक अत्याचाराची तीन कलमे अशा एकूण आठ कलमान्वये तिघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. ...
ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतक-यांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला. ...
मेळघाटातील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी आलेल्या राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने आपला अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी करीत शिक्षण विस्तार अधिकारी व आश्रमशाळा अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, तर एका मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस ब ...