लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोकड ठेवण्यासाठी ३० टक्के वाटा! - Marathi News | 30 percent contribution to hold cash! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रोकड ठेवण्यासाठी ३० टक्के वाटा!

विदेशी महिला पैशांचे आमिष दाखवून मोहजालात फसविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. ...

एलआयसी कार्यालयाची भिंत कोसळून ओलांडला महिना - Marathi News | LIC office wall collapses on month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एलआयसी कार्यालयाची भिंत कोसळून ओलांडला महिना

डफरीन नजीकच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयाची भिंत शेणखताच्या ढिगाऱ्यामुळे कोसळून महिना लोटला. ...

‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने प्रयोगशील विज्ञान प्रदर्शनी - Marathi News | Experimental science exhibition on 'Think Sustainable' group | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने प्रयोगशील विज्ञान प्रदर्शनी

‘थिंक शाश्वत’ ग्रुपच्यावतीने २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विज्ञान मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन कॅम्प परिसरातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये करण्यात आले आहे. ...

भिकेला लावण्याच्या प्रथेविरुद्ध तो चालतोय, पॅकेजवर सोडले पाणी - Marathi News | It is against the practice of begging, water released on the package | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिकेला लावण्याच्या प्रथेविरुद्ध तो चालतोय, पॅकेजवर सोडले पाणी

मुलांना भिक देऊ नका, त्यांना अपंग करून भिकेला लावणा-यांविरोधात लढा द्या, भिकेची प्रथा नष्ट झाली पाहिजे, शासनाला जाणीव करून द्या, असा संदेश देत, दिल्लीचा एक तरुण भारतभर जनजागृतीपर भ्रमंती करतोय. ...

वाटमारीच्या प्रयत्नातील सराईत आरोपींना अटक - Marathi News | The accused arrested in the attempt of the convict | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाटमारीच्या प्रयत्नातील सराईत आरोपींना अटक

राष्ट्रीय महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत वाटमारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्क्या आवडल्या. ...

अखेर वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित - Marathi News | Finally the forest officials suspended | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित

तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत डोंगरला उद्यानाच्या कामात अनियमितता, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन रोपवाटीकेतील कामांची बनावट देयके असा गैरव्यवहार झाला होता. ...

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करा - Marathi News | Plan to overcome water scarcity | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करा

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, .... ...

दापोलीतील कृषी विद्यापीठात साकारणार देशातील सर्वात मोठे मत्स्यालय - Marathi News | The biggest aquarium in the country, will be set up at Dapoli Agricultural University | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दापोलीतील कृषी विद्यापीठात साकारणार देशातील सर्वात मोठे मत्स्यालय

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात देशातील सर्वात मोठे मत्स्यालय साकारणार आहे. या मत्सालयाचा फेरफटका मारल्यानंतर एका वेगळ्याच दुनियेची सफर करून आल्याचे समाधान पर्यटकांना मिळणार आहे. ...

महा ई-सेवा केंद्रचालकांवर येणार बेरोजगारीचे सावट - Marathi News | Unemployment will come to the Maha E-Seva Kendra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महा ई-सेवा केंद्रचालकांवर येणार बेरोजगारीचे सावट

सुशिक्षितांना रोजगार मिळावा यासाठी आघाडी सरकारने राज्यात महा-ई-सेवा केंद्र सुरू केले. ...