लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार - Marathi News | The dream of a beneficiary will be the dream of a brochure | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार

केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. ...

एड्सपासून दूर राहण्यासाठी काळजी घ्या - Marathi News | Be careful to stay away from AIDS | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एड्सपासून दूर राहण्यासाठी काळजी घ्या

युवक, युवतींचे लग्न जुळविताना संबंधित उपवर-वधू व त्यांचे कुटुंबीय सर्व प्रकारची माहिती घेतात, मात्र एचआयव्हीची तपासणी करीत नाही. त्यामुळे लग्नानंतरच्या जीवनात एड्सपासून धोका होऊ शकतो, ..... ...

दोन वाहनांसह ३१ लाख १४ हजारांची दारू जप्त - Marathi News | 31 lakh 14 thousand liquor seized with two vehicles | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन वाहनांसह ३१ लाख १४ हजारांची दारू जप्त

तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात हजारांवर पेट्यांच्या दारूची तस्करी करणारे दोन वाहन जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने पकडले आहेत. ...

मच्छरदाणी वाटपात दिरंगाई - Marathi News | Mosquito net allocation delay | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मच्छरदाणी वाटपात दिरंगाई

राज्य शासनाच्या वतीने गडचिरोलीच्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला यंदा १ लाख १९ हजार मच्छरदाण्या वाटपासाठी उपलब्ध झाल्या. ...

बलात्कार करणाऱ्या आरोपीला कारावास - Marathi News | Rape accused imprisoned | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बलात्कार करणाऱ्या आरोपीला कारावास

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी १० वर्षांचा सश्रम कारवास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश - Marathi News | Gadchiroli resentment of Vidarbhaas against the government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. ...

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने काळवंडले - Marathi News | Dust of charcoal black gold has shaded | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळशाच्या धुळीने पांढरे सोने काळवंडले

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे. ...

ज्वारीचा पेरा घटल्याने हुरडा पार्टी झाली कालबाह्य - Marathi News | Hoora party due to the reduction of jowar has expired | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ज्वारीचा पेरा घटल्याने हुरडा पार्टी झाली कालबाह्य

कधीकाळी ग्रामीण भागात रानमेवा म्हणून ज्ञात असलेली हुरडा पार्टी ज्वारीचा पेरा घटल्याने कालबाह्य झाली आहे. ...

आनंदवन परिसरातील नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक - Marathi News | In the area of ​​nine cattle in the area of ​​Anandvan area, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आनंदवन परिसरातील नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक

आनंदवनातील ग्रीन हाऊस बैलबंडा परिसरात जनावरांकरिता चाºयाची लागवड केली जाते. या चाºयाला गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक झाला. ...