‘ती’ लहान असतानाच आई-वडील सोडून गेले. आजी-आजोबांनी मायेची पाखर दिली. अगदी सातवीपर्यंत तिने कधी शाळेतील पहिला नंबर सोडला नाही अन् अचानक एक दिवशी बातमी आली, की ती एड्स पॉझिटिव्ह आहे. या बातमीने ती पूर्णपणे खचली. आता आजी-आजोबाही थकले असल्याने शेतमजुरी क ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) यंत्रणेचा व्यक्तिगत राजकारणासाठी कसा वापर केला जातो यासंबंधीचे एक प्रकरण गुरुवारी समोर आले. संघाच्या सुपरवायझर्सना गावोगावची निवडणुकीत उपयोगी पडू शकेल अशी राजकीय माहिती संकलित करण्याचे काम दिले आहे ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांनी लवकरात लवकर आपल्या हरकती लवादाकडे दाखल कराव्यात. असे आवाहन प्रकल्प बाधितांना करतानाचा या चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रक ...
मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करानाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा, तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. ...
लोहारा परिसरातील धानपिक तुडतुडा व इतर किडीच्या प्रादुर्भावाने फस्त झाले आहेत. त्या धान पिकाचे चौकशी व त्वरित पंचनामे करण्याची मागणी कृषी विभाग व महसूल विभागाकडे केली आहे. ...
आहार, व्यायाम, व जगण्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करणे ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. माणूस आरोग्याकडे गांर्भियाने पहात नाही. नेहमी आरोग्य गृहीत धरल्या जाते. शरीर ही देवाने मानवाला दिलेली देणगी आहे. ...
आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांनी कर्जमाफिकरिता अर्ज सादर केले. पारदर्शीपणाकरिता हे योग्य जरी असले तरी शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईन तथा आधारकार्ड लिंकींग सपशेल फेल ठरली आहे. ...
वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी तारेचे कुंपण लावले. त्यात विद्युत प्रवाहित करण्यात आली. मात्र तेच कुंपण तरुण शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणी शिवारात मंंगळवारी (दि. २८) दुपा ...
मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, तात्काळ विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ...