आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi Statement: 'चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे.' ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात कचरा संग्रहण केंद्रात तीन मृतदेह सापडले आहेत. येथे पुरामुळे आलेल्या मातीत हे मृतदेह दबलेले होते. हे तिन्ही मृतदेह एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असावेत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. ...
Ganesh Mahotsav 2023: मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरामध्ये सोमवारी सिंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि बाप्पाची पूजा करण्यासाठी पोहोचले आहेत. ...