लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

​आंतरराष्ट्रीय योगादिनी संयुक्त राष्ट्र एक विशेष तिकीट प्रकाशित करणार ! - Marathi News | International Yoghini will publish a special ticket to the United Nations! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आंतरराष्ट्रीय योगादिनी संयुक्त राष्ट्र एक विशेष तिकीट प्रकाशित करणार !

योगाचे महत्त्व पाहता आगामी २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त संयुक्तराष्ट्रांनी एक विशेष तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

​आपण 'प्लास्टिक'ची अंडी तर खात नाही ना? खरी की खोटी, असे ओळखा ! - Marathi News | Do not you eat 'plastic' eggs? Identify the falsehood of truth! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​आपण 'प्लास्टिक'ची अंडी तर खात नाही ना? खरी की खोटी, असे ओळखा !

कोलकाता, चेन्नई, डोंबिवलीपर्यंत प्रवास करणारी प्लास्टिकची अंडी आपल्या घरापर्यंत कधी पोहोचतील हे सांगता येत नाही. मग आपण खात असलेली अंडी खरी की खोटी ते कसं ओळखणार? ...

​HEALTH : ढेकर आल्यास पोट भरले असे समजू नका, हे आहे खरे कारण ! - Marathi News | HEALTH: Do not think that if you come across a stomach filled with stomach, this is the real reason! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​HEALTH : ढेकर आल्यास पोट भरले असे समजू नका, हे आहे खरे कारण !

जेवण झाल्यांनतर बहुतेकजणांना ढेकर येतात. जेवण पोटभरुन झाले म्हणून ढेकर येतात असा बऱ्याचजणांचा समज आहे, मात्र नेहमी ढेकर येण्यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे. ...

​SHOCKING : लैंगिक संबंध न ठेवताही होऊ शकतो ‘लैंगिक आजार’! - Marathi News | Shocking: 'Sexual Disease' Can Not Be Without Sexual Intercourse! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​SHOCKING : लैंगिक संबंध न ठेवताही होऊ शकतो ‘लैंगिक आजार’!

आपण आजपर्यंत असे ऐकले आहे की, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेच लैंगिक आजार होतात, मात्र लैंगिक संबंध न ठेवताही लैंगिक आजाराची लागण होऊ शकते. जाणून घेऊया कारणे... ...