CoronaVaccine News & latest Updates : अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या माहाामारीच्या सुरूवातीच्या काळात बनावट पीपीई किट विकण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक गुन्हेगारांकडून करण्यात आला होता. ...
CoronaVirus News: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीने मुद्दामहून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी लसीची घोषणा केली नसल्याचा आरोप केला होता. राजकीय वादानंतर आता कंपनीची लस पुन्हा एका मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
CoronaVirus News & latest Updates: डिसेंबरपर्यंत या लसीच्या आपातकालीन स्थितीतील वापरासाठी मंजूरी मिळू शकते. अशी शक्यता आदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे. ...
Diwali Rangoli 2020: अनेकांना संस्कारभारती रांगोळी काढता येत नाही. ठिपक्यांची मोठी रांगोळी काढण्यासाठी जास्तवेळही नसतो. कारण इतर कामं असतात. तुम्ही हँगर, बांगड्या यांचा वापर करून आकर्षक रांगोळी काढू शकता. ...