रांगोळीला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे.  दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रांगोळी. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही रांगोळीच्या काही खास डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. रांगोळी डिझाइन तुम्ही रंगीत तांदूळ, कोरडा पीठ, रंगीत रेती, फूलांच्या पाकळ्या, फुलं यांपासून करु शकता. अनेकांना संस्कारभारती रांगोळी काढता येत नाही. ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी जास्तवेळही नसतो. कारण इतर कामं असतात.  तुम्ही हँगर, बांगड्या यांचा वापर करून आकर्षक रांगोळी काढू शकता.

1)

2)

3)

4)

5)

6)   Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

7) c  

Diwali 2020 : दिवाळीसाठी मिठाई, पेढे घेताना भेसळयुक्त मावा कसा ओळखाल? 'या' ७ ट्रिक्स सोपं करतील तुमचं काम

Web Title: Diwali Rangoli 2020: Diwali rangoli make this simple and easy rangoli door and diwali latest rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.