लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण आणि सासू महानंदा हरके यांनी पूजा हीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबराेबर आईकडून सोन्याची अंगठी घेऊन ये, म्हणून सतत इस्त्रीचे चटके देऊन, मारहाण करत होता. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येऊन पीकविमा कंपनी व कृषी विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. ...