लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सौदीत आणखी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू; मृतांचा आकडा ६ वर, एक जण बेपत्ता - Marathi News | Another Indian National Loses Life in West Asia Conflict Death Toll Rises to 6 One Still Missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौदीत आणखी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू; मृतांचा आकडा ६ वर, एक जण बेपत्ता

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीयांना फटका; ६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता ...

सतत ॲसिडिटी, पोटही दुखतेय; पित्ताशयात खडे तर झाले नाहीत? - Marathi News | Constant acidity, stomach ache; are there gallstones? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सतत ॲसिडिटी, पोटही दुखतेय; पित्ताशयात खडे तर झाले नाहीत?

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहाराच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेक आजार बळावत आहेत. आहारात तेलाच्या पदार्थाचे प्रमाण जास्त आणि तंतुमय पदार्थांची कमतरता पित्ताशयात खडे तयार होतात. ...

'आगीशी खेळू नका, अन्यथा काळा इतिहास बाहेर काढेन'; संजयकाका पाटलांचा जयंत पाटलांना इशारा - Marathi News | 'Don't play with fire, otherwise I will bring out the black history'; Sanjay Kaka Patil's warning to Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'आगीशी खेळू नका, अन्यथा काळा इतिहास बाहेर काढेन'; संजयकाका पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना थेट जाहीर आव्हान दिले आहे. "जर जयंत पाटील म्हणत असतील की त्यांनी मला भाजपमध्ये पाठवले, तर त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ही शपथ घेऊन सांगावी," अशा शब्दांत त्यांनी जयंत पाटलांची कोंडी केली आहे. ...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी नव्हे! यावेळी 'हा' युवा स्फोटक बॅटर करेल हवा; माजी दिग्गजाची भविष्यवाणी - Marathi News | Not Vaibhav Suryavanshi Aakash Chopra Predicts Abhishek Sharma Have Breakout Season In IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : वैभव सूर्यवंशी नव्हे! यावेळी 'हा' युवा स्फोटक बॅटर करेल हवा; माजी दिग्गजाची भविष्यवाणी

वैभव सूर्यवंशी नव्हे हा पठ्ठ्या गाजवणार यंदाचा हंगाम! ...

जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग; अग्निशमनची ‘NOC’ घेण्याकडे रुग्णालयांची पाठ - Marathi News | Only when there is a fire in a hospital, the government system wakes up; Hospitals are reluctant to take 'NOC' from the fire department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग; अग्निशमनची ‘NOC’ घेण्याकडे रुग्णालयांची पाठ

छत्रपती संभाजीनगरात ८ वर्षांत अनेक घटना, शहरातील खासगी रुग्णालयांच्या फायर सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर ...

यामी गौतमनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, काय आहे खास? - Marathi News | Yami Gautam New Horror Comedy Movie Nayi Naveli Amazon Prime Video Aanand L Rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, काय आहे खास?

अभिनेत्री यामी गौतमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, २२ वर्षीय सूर्याने मार्क झुकरबर्गला मागे टाकले; नेमकं काय करतो? - Marathi News | Youngest Billionaire of the world: 22-year-old Surya Midha surpassed Mark Zuckerberg; What does he do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, २२ वर्षीय सूर्याने मार्क झुकरबर्गला मागे टाकले; नेमकं काय करतो?

Youngest Billionaire of the world: भारतीय वंशाच्या सूर्या मिधाने मार्क झुकरबर्गचा १६ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला. ...

"आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna's fans were happy to see her sweet relationship with her mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल

एका पुरस्कार सोहळ्यासाठी रश्मिका तिच्या सासूबाईंसह उपस्थित होती. त्यावेळी रश्मिकाचं सासूबाईंसोबतचं खास नातं पाहून चाहत्यांना आनंद झाला. ...

’मी कृष्णाचा अवतार आणि तू…’, खरात कानात सांगायचा आणि महिलांना जाळ्यात अडकवायचा - Marathi News | "I am an incarnation of Krishna and you...", Ashok Kharat would whisper in the ear and trap women. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :’मी कृष्णाचा अवतार आणि तू…’, खरात कानात सांगायचा आणि महिलांना जाळ्यात अडकवायचा

Ashok Kharat Case: महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेला स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीमधून खरात याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. ...