लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राष्ट्रवादी प्रणित मंडळाच्या १२ जागा बिनविरोध - Marathi News | 12 seats unanimously elected by the Nationalist Congress Party | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादी प्रणित मंडळाच्या १२ जागा बिनविरोध

शेवगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणित मंडळाने शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १७ जागांपैकी १२ जागा ...

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार? - Marathi News | Gram Panchayat will lock the lock? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार?

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस् ...

ममदापूर परिसर जलमय - Marathi News | Mammadapur campus waterfalls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ममदापूर परिसर जलमय

ममदापूर परिसर जलमय ...

घराघरांमध्ये साचले पाणी नागरिक बेहाल : पालिकेकडून पुरेशी मदत मिळालीच नाही - Marathi News | Stable water is not available in the household | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराघरांमध्ये साचले पाणी नागरिक बेहाल : पालिकेकडून पुरेशी मदत मिळालीच नाही

नाशिक : महापालिकेने शहरात पावसाळी गटार योजना राबविली असली तरी दिवसभरात झालेल्या विक्रमी पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले होते. याशिवाय सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे महापालिकेकडून फारसा प्रतिसा ...

गिरणा धरणात ११ टक्के जलसाठा - Marathi News | 11 percent water storage in Girna dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरणा धरणात ११ टक्के जलसाठा

जळगाव : नाशिक जिल्‘ात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत धरणात ११ टक्के जलसाठा झाला होता. अवघ्या चोवीस तासात साडे तीन टक्के जलसाठा वाढला. मंगळवारी रात्री धरणाची पाणी पातळी ३८४ ...

गंगापूररोडला गावठी क˜्यासह एकाला अटक - Marathi News | Gangapur rode arrested with the villager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगापूररोडला गावठी क˜्यासह एकाला अटक

नाशिक : गंगापूररोड येथील चोपडा लॉन्सजवळून जाणार्‍या एका संशयास्पद मोटारीला पोलिसांनी थांबविले असता चालकाकडून एक गावठी क˜ा व वाहनामधून शस्त्रे जप्त केली आहेत. सरकारवाडा पोलिसांनी मनोज ऊर्फ मन्या वझरे यास अटक केली आहे. ...

गोसेखुर्द पर्यटकांसाठी सुविधाचा अभाव - Marathi News | Lack of facilities for Gosekhurd tourists | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोसेखुर्द पर्यटकांसाठी सुविधाचा अभाव

महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द पूर्णत्वाच्या मार्गावर असून येथे लाखो पर्यटकांची हजेरी लावत असतात परंतू गोसे प्रकल्पस्थळी पर्यटकांसाठी.... ...

इगतपुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत - Marathi News | Life is disrupted in Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत

चोवीस तासात तब्बल २१३ मिमी पाऊस ...

खान्देश मॉलमधून ७ एलईडीची चोरी - Marathi News | 7 LED theft from Khandesh Mall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खान्देश मॉलमधून ७ एलईडीची चोरी

जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा ...