विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविका व कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी ठिय्या दिला. ...
वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मधुकर मोरमारे (वय ४ ५, रा. मोरमारवाडी) यांचा वडगाव मावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. ...
२ लाख ५0 हजाराचा ऐवज लंपास. ...
सर्पमित्रांनी जीवदान देऊन आणलेल्या सापांकडे सर्पोद्यानातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ...
४९१ ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचा समावेश : विविध मागण्यांसाठी आंदोलन. ...
पुतळा, प्रतिमापूजन : शाळा, सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम ...
महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते. ...
पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे. ...
बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली ...
पावसाने पाठ फिरविल्यााने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई तीव्र बनली आहे. ...