लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वर्धेतील २५ पूल मरणपंथाला, पुलगावचा पुल तर १५० वर्ष जुना - Marathi News | 25 pools in Wardha are dead, Pulgaon bridge and 150 years old | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धेतील २५ पूल मरणपंथाला, पुलगावचा पुल तर १५० वर्ष जुना

कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे. ...

एक्स्प्रेस टू इम्प्रेस.. - Marathi News | Express to Improve .. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एक्स्प्रेस टू इम्प्रेस..

आपण बोलतो खूप; पण प्रत्यक्ष काही करायचं, लिहायचं म्हटलं की हिंमत होत नाही. होतं ना असं तुमचंही? पण घुसमटीतून बाहेर यायचंय, आपल्यातला अभिनेता, चित्रकार, फोटोग्राफर बाहेर काढायचा तर मैदानात यायलाच हवं.. ...

्पाणी शुद्धीकरणाची कमी खर्चिक पद्धत - Marathi News | Less expensive method of water purification | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :्पाणी शुद्धीकरणाची कमी खर्चिक पद्धत

पाणी शुद्धीकरण खर्चिक बाबीमुळे क्चचितच देशात केले जाते. ...

वीजेच्या तारेत अडकून बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Death of the stomach stuck in the electricity star | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वीजेच्या तारेत अडकून बिबट्याचा मृत्यू

भक्ष्याच्या दिशेने टाकलेली झेप वीज तारांवर पडल्याने तेथेच शॉक लागून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. क-हाड तालुक्यातील वनवासमाची गावच्या तांबट शिवारात गुरूवारी दुपारी ही घटना घडली ...

​कमी उंचीच्या मुलांची संख्या भारतात मोठी - Marathi News | Low number of children in India are big | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​कमी उंचीच्या मुलांची संख्या भारतात मोठी

लहान मुले हे उद्याचे सुजान नागरिक आहेत. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ...

जीएसटी म्हणजे काय? जाणून घ्या फायदे - तोटे... - Marathi News | What is GST? Learn Benefits - Disadvantages ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटी म्हणजे काय? जाणून घ्या फायदे - तोटे...

संसदेच्या मान्यतेनंतर २९ पैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी मिळाली की GSTचा मार्ग मोकळा होणार, अर्थात, अर्ध्यापेक्षा जास्त राज्ये जीएसटीला मंजुरी देतील हे स्पष्ट असल्यामुळे हा मुद्दा आडकाठी ठरणार नाही. ...

‘पिपली लाईव्ह’च्या सह-दिग्दर्शकाला सात वर्षाचा तुरुंगवास - Marathi News | Seven years' jail for co-director of 'Peepli Live' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पिपली लाईव्ह’च्या सह-दिग्दर्शकाला सात वर्षाचा तुरुंगवास

अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोपात दोषी सिद्द झाल्यानंतर न्यायालयाने ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे ...

डोंबाऱ्याचा खेळ! - Marathi News | Cannon game! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :डोंबाऱ्याचा खेळ!

पालकांशी डील करणं तसं कठीणच, पण उगाच प्रत्येक वेळी विरोधाची तलवार उपसण्यापेक्षा दोन्ही डगरींवर हात ठेवता आला तर? त्यांनाही समजून घेत हळूच आपलं घोडं पुढे सरकवता आलं तर? - कसरत तर आहेच, पण त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही आणि तोलही जाणार नाही हे नक्की! ...

​बाहुबली २ ची प्रदर्शनाची तारीख लांबणीवर - Marathi News | Bahubali 2's expiry date will be postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​बाहुबली २ ची प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

गतवर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबलीने प्रेक्षकांवर एकाप्रकारे जादूच केलेली आहे. या चित्रपटाने १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  २०१७ मध्ये ... ...