लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छगन भुजबळ नाशिकमधून बेघर, एकमेव निवाराही जप्त - Marathi News | Chhagan Bhujbal seized homeless and the only shelter from Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ नाशिकमधून बेघर, एकमेव निवाराही जप्त

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याने भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा होत आहे ...

10670_article - Marathi News | 10670_article | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :10670_article

पाणी फौंडेशनच्यावतीने जलक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमिर खान, किरण राव, अभिनेत्री सई ताम्हणकर, रिमा, आमिरची पूर्वीची पत्नी रिना दत्त या उपस्थित होत्या. ...

10670_article - Marathi News | 10670_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :10670_article

पाणी फौंडेशनच्यावतीने जलक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमिर खान, किरण राव, अभिनेत्री सई ताम्हणकर, रिमा, आमिरची पूर्वीची पत्नी रिना दत्त या उपस्थित होत्या. ...

मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली अजित पवारांची भेट - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar took a meeting with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली अजित पवारांची भेट

बाळा नांदगावकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन अजित पवार यांची भेट घेतली. ...

VIDEO: 164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा - Marathi News | VIDEO: 164 feet heightened fighter junkie tricolor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: 164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा

काश्मीरमधील त्राल परिसरात भारतीय जवानाने चक्क 164 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून भारतीय झेंडा फडकवला. याचा व्हिडीओही शूट करण्यात आला आहे. ...

VIDEO: 164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा - Marathi News | VIDEO: 164 feet heightened fighter junkie tricolor-1 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: 164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा

आर्याचा अभिनयाचा विचार नाही - Marathi News | There is no idea of ​​Aarti's acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्याचा अभिनयाचा विचार नाही

 गायिका आर्या आंबेकर ही चित्रपटात झळकणार असल्याची मध्यंतरी खूप चर्चा रंगली होती. पण आता,आर्या आंबेकर ही कोणत्याही चित्रपटात झळकणार ... ...

VIDEO : वर्ध्यात १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले - Marathi News | VIDEO: Named petrol and cigarettes worth Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : वर्ध्यात १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले

वर्ध्यातील एका पेट्रोलपंपवर एका ग्राहकाला शंभर रुपयांचे अत्यल्प पेट्रोल दिल्यावरुन संतप्त नागरिकांनी पेट्रोल मालकाला सुमारे तीन तास वेठीस धरले. ...

VIDEO : वर्ध्यात १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले - Marathi News | VIDEO: Named petrol and cigarettes worth Rs-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : वर्ध्यात १०० रुपयांचे नाममात्र पेट्रोल, नागरिक संतापले