लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

श्रावण धारा जोरदार बरसल्या - Marathi News | Shravan streams have been heavy years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रावण धारा जोरदार बरसल्या

श्रावणात अवकाश घेणारा पाऊस उपराजधानीत मुक्कामी आला आहे. आॅगस्टअखेर बसरणाऱ्या श्रावणसरीमुळे शहरातील वातावरणात गारवा पसरला आहे. ...

प्रभाग अधिकाऱ्याचे निलंबन? - Marathi News | Suspension of the ward officer? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग अधिकाऱ्याचे निलंबन?

शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान केडीएमसीने रस्ता रुंदीकरण केल्यानंतर बाधितांनी पुनर्वसन व दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बेकायदा बांधकामे केली. ...

ओला, उबेर विरुद्ध आॅटोचालक - Marathi News | Ola, against Uber Autor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओला, उबेर विरुद्ध आॅटोचालक

शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबेर टॅक्सी तसेच ई-रिक्षावर पायबंद करण्याची मागणी करीत तीन सीटर आॅटोचालक संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. ...

इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेवर चिनी बनावटीचे वर्चस्व - Marathi News | Chinese Texture Supremacy on Electronics Market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेवर चिनी बनावटीचे वर्चस्व

बाप्पाची आरास म्हटले की मखर, झालर, सजावटीच्या माळा असल्या तरी डेकोरेशनला खऱ्या अर्थाने शोभा येते ती विद्युत रोषणाईमुळेच ...

डॉ. किशोर टावरी यांचे निधन - Marathi News | Dr. Kishore Tawari dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. किशोर टावरी यांचे निधन

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एमसीआय) सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष व नागपूर ...

ठामपा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिलारक्षक - Marathi News | For the safety of Thampapa girls, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिलारक्षक

कोपरी येथील महापालिकेच्या शाळेत बोर्डाच्या सुरक्षारक्षकांनी दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालिका ...

‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास - Marathi News | Imprisonment of 'touting' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टॉन्टिंग’ करणाऱ्याला कारावास

शेजाऱ्याला बडग्या-मारबतच्या नावे ‘टॉन्टिंग’ (टोमणे) करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबलला ...

भार्इंदर पालिका उद्यानात बेकायदा चित्रीकरण - Marathi News | Illegal filming in the park of Bhinderpura | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर पालिका उद्यानात बेकायदा चित्रीकरण

मीरा-भार्इंदर पालिकेच्या पश्चिमेकडील राव तलाव उद्यानात एका हिंदी मालिकेचे मंगळवारी बेकायदा चित्रीकरण सुरु असल्याचे उघड झाले. ...

८० बांधकाम परवाने अडचणीत? - Marathi News | 80 Construction Transit Troubles? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :८० बांधकाम परवाने अडचणीत?

नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे ...