लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कार्यालये बंद; पांडेबुवांची दांडी! - Marathi News | Offices Off; Pandey's bouquet! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार्यालये बंद; पांडेबुवांची दांडी!

नागरिकांना बसावे लागते ताटकळत; सहन करावे लागतात हेलपाटे. लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून वास्तव अधोरेखित. ...

कारागृह अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Maid of the prison superintendent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारागृह अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा

ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत, त्याच कारागृहातील एका महिला कॉन्स्टेबलने तक्रार केली आहे. ...

भूखंड खरेदीत फसवणूक करणा-या आरोपींची शिक्षा कायम! - Marathi News | The punishment of the accused who bought the land for fraud! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूखंड खरेदीत फसवणूक करणा-या आरोपींची शिक्षा कायम!

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची केली होती खरेदी. ...

बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | The boy who went to wash the bull was drowned in water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

चिखली तालुक्यातील घटना; मेरा बु. येथे शोककळा. ...

आकोटची अपहृत बालिका शेगावात मिळाली - Marathi News | The kidnapped kidnapped girl got in Shega | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकोटची अपहृत बालिका शेगावात मिळाली

बालिकेला केले आकोट पोलिसांच्या स्वाधीन. ...

नागो गाणारांच्या उमेदवारीविरोधात असंतोष - Marathi News | Discontent against Naga Ganga's candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागो गाणारांच्या उमेदवारीविरोधात असंतोष

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या असून यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यात ...

न्यूझीलंडमध्ये तीव्र भूकंप - Marathi News | A strong earthquake in New Zealand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमध्ये तीव्र भूकंप

न्यूझीलंडमध्ये समुद्र किनारी भागाला गुरुवारी भूकंपाचा जोरदार झटका बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी नोंदली गेली आहे. ...

जंगलात मुरुम खोदणारे ताब्यात - Marathi News | In the forest possession of murum diggers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जंगलात मुरुम खोदणारे ताब्यात

अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माहुरकूडा, महागाव बीटमधील संरक्षित वनामध्ये अवैधपणे मुरुम खोदकाम करुन ...

११२ बेकायदा बांधकामांवर टांगती तलवार - Marathi News | 112 Hanging sword on illegal construction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११२ बेकायदा बांधकामांवर टांगती तलवार

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चार किलोमीटर परिघात ११२ इमारती उंचीच्या मर्यादेचे उल्लंघन करून बांधण्यात आल्या आहेत, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक संचलनालयाने ...