लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Bigg Boss Marathi : गेम पलटला! 'बिग बॉस मराठी'मधून काळू डॉनची Exit? प्रभू शेळके घराबाहेर पडल्याची चर्चा - Marathi News | Bigg Boss Marathi 6 chhota don prabhu shelke exit from the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi : गेम पलटला! 'बिग बॉस मराठी'मधून काळू डॉनची Exit? प्रभू शेळके घराबाहेर पडल्याची चर्चा

फॅमिली वीक झाल्यानंतर 'बिग बॉस'च्या घरातून या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन झाल्याचं पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातून छोटा डॉन बाहेर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.  ...

युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा - Marathi News | Yemen Israel missile attack: War breaks out! First ballistic missile attack on Israel from Yemen; Siren wails in 'Beer Sheba', direct warning from Houthi rebels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा

Houthi involvement in Iran-Israel war: मध्यपूर्व युद्धाचा विस्तार: येमेनमधून इस्रायलवर पहिला थेट क्षेपणास्त्र हल्ला. बीयर शेबा शहरात सायरनचा आवाज. हूती बंडखोरांचा युद्धातील प्रवेश? ...

‘मी पुण्याकडे जात आहे, तुम्हालाही सोडतो,’ लिफ्टच्या बहाण्याने महिलेला गाडीत बसवून अत्याचार - Marathi News | ‘I am going to Pune, I will leave you too,’ woman was tortured by being put in a car on the pretext of a lift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी पुण्याकडे जात आहे, तुम्हालाही सोडतो,’ लिफ्टच्या बहाण्याने महिलेला गाडीत बसवून अत्याचार

आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे, तसेच या घटनेची कुठेही वाच्यता करू नये, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे ...

खरात सामाजिक विवेकशून्यतेचे प्रतीक, 'डर्टी पिक्चर'चा हा बट्टा पुसावाच लागेल - Marathi News | Ashok kharat is a 'Dirty Picture' this is a symbol of true social conscience and it must be removed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खरात सामाजिक विवेकशून्यतेचे प्रतीक, 'डर्टी पिक्चर'चा हा बट्टा पुसावाच लागेल

Ashok Kharat: हे कमी म्हणून की काय मंत्री नरहरी झिरवाळ यांची कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिप समोर आल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. ...

Fuel Crisis Farming : डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार? - Marathi News | latest news Fuel Crisis Farming: Farmers in crisis due to rumors of diesel shortage; How will they do summer farming? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार?

Fuel Crisis Farming : इंधन टंचाईच्या अफवेमुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडत असून उन्हाळी मशागतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे मोठे संकट उभे ठाकले आ ...

पुणेकरांना उन्हाळ्यात सुखद दिलासा; घरगुती वीज बिलात होणार कपात, १ एप्रिलपासून सरासरी ३० पैसे प्रतियुनिट स्वस्त - Marathi News | Pune residents get a pleasant relief in summer; Household electricity bills will be reduced, on average 30 paise cheaper per unit from April 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना उन्हाळ्यात सुखद दिलासा; घरगुती वीज बिलात होणार कपात, १ एप्रिलपासून सरासरी ३० पैसे प्रतियुनिट स्वस्त

या निर्णयामुळे परिमंडळातील ३८ लाख ७१ हजार ग्राहकांची महिन्याला सुमारे १० कोटी रुपयांची बचत होणार आहे. ...

खाजगी रुग्णालयांची अवाजवी बिले; रुग्णांना आर्थिक त्रास, आरोग्यमंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा - Marathi News | Exorbitant bills of private hospitals; Financial distress for patients, Health Minister warns of strict action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाजगी रुग्णालयांची अवाजवी बिले; रुग्णांना आर्थिक त्रास, आरोग्यमंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा

राज्यात आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यांना दर्जेदार व समाधानकारक सेवा देणे ही रुग्णालये व विमा कंपन्यांची संयुक्त जबाबदारी आहे ...

ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर - Marathi News | Houses on government land in rural areas will now get ownership rights; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर

राज्यात सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून केलेली जानेवारी २०११ पर्यंतची बांधकामे नियमित करण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी जारी करण्यात आला. ...

उन्हाळ्यात लवंग खावी का? लवंग चघळायची सवय असेल तर समजून घ्या फायदा नुकसान - Marathi News | Can we consume cloves in summer, know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात लवंग खावी का? लवंग चघळायची सवय असेल तर समजून घ्या फायदा नुकसान

Cloves in Summer : अनेकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यातही लवंग खाता येते किंवा खाल्ली पाहिजे का? यावर आयुर्वेद काय सांगतं पाहुयात. ...