सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे है प्रकारातले आहे आणि काँग्रेस म्हणजे काही वर्षांनंतर एक पुरातत्व विभाग सुरु करावा लागेल, काँग्रेस नावाची कोणती पार्टी होती का याचा शोध घ्यायला लागेल ...
भारतीय जवानांच्या मदतीसाठी २८ जानेवारी रोजी एक व्हॉट्सअप क्रमांक लॉन्च करण्यात आला आहे, त्यावर पाकिस्तानकडून शिवीगाळ करणारे मेसेज पाठवले जात असल्याचे समोर आले आहे ...
गोव्याचे संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोवा प्रांत संघाच्या बरखास्तीची घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला'मधले गावरान राणा आणि शहरी अंजली पाठक यांचा विवाह धुमधडाक्यात झाला आहे. यांचं लग्न होऊ नये म्हणून अनेकांनी त्यात अडथळे आणले. पण शेवटी त्यांच्या प्रेमाचा विजय झाला आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला'मधले गावरान राणा आणि शहरी अंजली पाठक यांचा विवाह धुमधडाक्यात झाला आहे. यांचं लग्न होऊ नये म्हणून अनेकांनी त्यात अडथळे आणले. पण शेवटी त्यांच्या प्रेमाचा विजय झाला आहे. ...
मुख्यमंत्र्यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कंत्राटदारांवर चार हजार कोटींची खैरात करण्यात आली असून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश या अधिवेशनात केला जाईल ...