मुंबईकरांना उत्सुकता लागून राहिलेल्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने पुढे जात असून, या प्रकल्पाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भुयाराच्या मजबुतीकरिता ...
आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे मुलगी हे ‘परक्याचे धन’ म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तर वारस म्हणून मुलाचेच नाव पुढे के ले जाते. मात्र, अंजली चुरी ...
तुर्भे नाका हनुमाननगरला समस्यांचा विळखा पडला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे यापूर्वीच एका मुलाचा मृत्यू झाला असून पूर्ण वसाहतीवर अपघाताचे सावट ...
लोकसंख्येत जर महिला निम्म्या संख्येने असतील आणि लोकप्रतिनित्त्वातही महिलांचे प्रमाण अधिक असेल तर ठाण्याचा अर्थसंकल्प हा महिलाकेंद्री असावा, असा आग्रह ...
महिला दिनानिमित्त संपूर्ण जगभरात नारीशक्तीच्या कर्तृत्त्वाला सलाम केला जातो आहे. त्यात सध्या ‘कनेक्टींग’ माध्यम असणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीचा कार्यक्रम असताना पक्षाच्या नावे निमंत्रण पत्रिका छापल्या. पालिकेचे बोधचिन्ह टाकून गिफ्ट कूपन पक्षाच्या ...