लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ते ७२,००० कोटी रुपये तुमचे ! कसे मिळवाल? ‘आरबीआय’चे ‘उद्गम’ पोर्टल आहे सज्ज - Marathi News | That Rs 72,000 crore is yours! How will you get it? RBI's 'Udgam' portal is ready | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ते ७२,००० कोटी रुपये तुमचे ! कसे मिळवाल? ‘आरबीआय’चे ‘उद्गम’ पोर्टल आहे सज्ज

बँकांमध्ये कोट्यवधी रुपये बेवारस पडून; तुमची हक्काची जुनी पुंजी नक्की मिळवा ...

डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम? - Marathi News | Donald Trump's tongue slipped and a political earthquake in America! Fear of losing the presidency; What is the '25th Amendment' rule? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?

इराणला अपशब्द वापरल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अडचणीत आले आहेत. अमेरिकेत त्यांना पदावरून हटवण्यासाठी '२५ व्या घटना दुरुस्ती'ची मागणी केली जात आहे. काय आहे हा नियम? ...

मदत करायला गेलेले तरुण मोहात माणुसकी विसरले; महागडी कार आणि मोबाइलसाठी केला व्यापाऱ्याचा खून - Marathi News | The young man who went to help forgot humanity in temptation; He murdered a businessman for an expensive car and mobile phone. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मदत करायला गेलेले तरुण मोहात माणुसकी विसरले; महागडी कार आणि मोबाइलसाठी केला व्यापाऱ्याचा खून

Nagpur : बी. टेक.चे शिक्षण घेत असलेल्या तिघांनी एका स्पेअर्स पार्ट वितरकाचा केलेल्या खूनप्रकरणाने केवळ शहरालाच नव्हे तर संपूर्ण समाजमनाला हादरवून सोडले आहे. ...

LPG Gas Crisis: गावोगावी गॅस गाडी बंद; सिलेंडर मिळवण्यासाठी २५ ते ३० किमीची फरफट, संतप्त महिलांची कारवाईची मागणी - Marathi News | LPG Gas Crisis Gas vehicles stopped in villages; 25 to 30 km journey to get cylinder, angry women demand action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावोगावी गॅस गाडी बंद; सिलेंडर मिळवण्यासाठी २५ ते ३० किमीची फरफट, संतप्त महिलांची कारवाईची मागणी

LPG Gas Crisis एजन्सी चालकाचा मनमानी कारभार सुरू असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. ...

कलाकारांची मेहनत फळाला आली! ४८ डिग्री तापमान अन् जळत्या कंटेनर्सवरचे सीन्स, 'अशा' परिस्थितीत झालेलं 'धुरंधर २' चं शूटिंग  - Marathi News | ranveer singh shoot dhurandhar 2 movie climax scene on extreme heat and leather jacket reveals prosthetic artist karandeep singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांची मेहनत फळाला आली! ४८ डिग्री तापमान अन् जळत्या कंटेनर्सवरचे सीन्स, 'अशा' परिस्थितीत झालेलं 'धुरंधर २' चं शूटिंग 

४८ डिग्री तापमान अन् उन्हाने तापलेल्या कंटेनर्सवरील सीन्स, 'असा' शूट झालेला 'धुरंधर २' चा क्लायमॅक्स, मेकअप आर्टिस्टचा खुलासा ...

IPL 2026 Points Table: गत चॅम्पियन RCB नंबर वन! MI टॉप ५ मधून आउट! CSK सह ३ संघांची पाटी अजूनही कोरी - Marathi News | IPL 2026 Points Table Defending Champions RCB Go Top MI Drop Out of Top 5 CSK Among Three Teams Yet to Open Account See Team Standings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Points Table: गत चॅम्पियन RCB नंबर वन! MI टॉप ५ मधून आउट! CSK सह ३ संघांची पाटी अजूनही कोरी

RCB अन् RR यांच्यात तगडी फाईट ...

पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Mahajungal Raj in West Bengal, everyone will be held accountable after May 4 - Prime Minister Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

मालदा घेरावाचा उल्लेख करत ममता राजवटीवर टीका ...

नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | Video bundles of currency notes on bed dr afzal lying atop them kanpur kidney racket case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल

Kanpur Kidney Racket: कानपूर पोलिसांनी विनापरवाना किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी ६ जणांना अटक करून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ...

"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प - Marathi News | I swear we will create a national record Sunil Tatkare bold oath for Sunetra Pawar victory in Baramati byelection 2026 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प

बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन सुनील तटकरेंनी केले, ...