लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन महिन्यांचा पाठलाग, २०० सीसीटीव्ही अन् १०० फोन; अशी अडकली दिल्लीची 'ड्रग्स क्वीन' जाळ्यात - Marathi News | Delhi Police Arrest Drugs Queen Kusum in Shahdara After Two Month Chase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन महिन्यांचा पाठलाग, २०० सीसीटीव्ही अन् १०० फोन; अशी अडकली दिल्लीची 'ड्रग्स क्वीन' जाळ्यात

दिल्ली पोलिसांनी सुलतानपुरी परिसरातील कुसूम या कुख्यात महिला अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ...

पाणीकपात करावी की नाही, हे महापालिकेनेच ठरवावे; ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा टिकेल असे नियोजन करावे - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | pune municipal corporation should decide whether to reduce water or not Planning should be done to ensure water supply till August 31 - Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीकपात करावी की नाही, हे महापालिकेनेच ठरवावे; ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा टिकेल असे नियोजन करावे - राधाकृष्ण विखे पाटील

पाणीवापराबाबतच्या नियोजनात महापालिकेने सहकार्य न केल्यास त्याचा भुर्दंड महापालिका आणि पर्यायाने पुणेकरांना बसणार आहे ...

पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त - Marathi News | Mathura vrindavan boat accident punjab sapna drowns Yamuna river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त

Mathura Boat Tragedy : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे यमुना नदीत पीपा पुलाजवळ पर्यटकांनी भरलेली बोट उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका - Marathi News | do not go to court for everything said supreme court while dismisses 25 public interest litigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका

Supreme Court: प्रत्येक धोरणात्मक बाबतीत न्यायपालिका हा शेवटचा आधार आहे, पहिला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला - Marathi News | Even after the US-Iran ceasefire, the Strait of Hormuz remains unsafe; Where were the sea mines planted? Iran forgot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला

अमेरिका इस्रायलविरोधात होर्मुझ सामुद्रधुनी इराणसाठी युद्धातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र बनले. इराणने काही जहाजांना टोल देऊन अरुंद मार्ग खुला ठेवला होता, परंतु संपूर्ण सागरी मार्ग सुरक्षित नव्हता. ...

"रस्त्याने चालतांना तुझ्याकडे कोणी बघत पण नाही", आयुष शर्माला वडिलांनीच केलं होतं ट्रोल - Marathi News | ayush-sharma-reveals-father-lashed-out-at-him-when-he-told-about-becoming-actor-said-you-are-not-bachchan-or-dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रस्त्याने चालतांना तुझ्याकडे कोणी बघत पण नाही", आयुष शर्माला वडिलांनीच केलं होतं ट्रोल

Ayush sharma: अभिनय क्षेत्रात येणाऱ्या आयुषला वडिलांनी कडाडून विरोध केला होता. ...

मानवी शरीरातील नसांची लांबी इतकी की पृथ्वीच्या दोन फेऱ्या होतील, कशी ते जाणून घ्या - Marathi News | How many blood vessels in human body you should know facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मानवी शरीरातील नसांची लांबी इतकी की पृथ्वीच्या दोन फेऱ्या होतील, कशी ते जाणून घ्या

Human Body Facts : निसर्गाने मानवी शरीराची रचना अतिशय अद्भुत पद्धतीने केली आहे. पण आपल्याच शरीराबाबत अवयवांबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. ...

'धुरंधर'च्या पडद्यामागची गोष्ट; 1 महिन्यात तयार केले 10 हजार कॉस्ट्यूम, रणवीरसाठी डिझाइन केले होते इतके कपडे - Marathi News | aditya-dhar-narrates-how-1000-pathani-clothes-were-stiched-in-one-month-for-ranveer-singh-in-dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धुरंधर; 1 महिन्यात तयार केले 10 हजार कॉस्ट्यूम, रणवीरसाठी डिझाइन केले होते 'इतके' कपडे

Dhurandhar: ज्युनिअर आर्टिस्टसाठीदेखील डिझाइन केलेले खास कपडे ...

'नॅशनल क्रश' झाल्याचा फायदा झाला की तोटा? गिरीजा ओक म्हणाली "त्या टॅगमुळे माझ्या हातची कामं..." - Marathi News | Girija Oak National Crush Tag Impact Ads Work Reduced Marathi Actress Interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नॅशनल क्रश' झाल्याचा फायदा झाला की तोटा? गिरीजा ओक म्हणाली "त्या टॅगमुळे माझ्या हातची कामं..."

'नॅशनल क्रश' होणं व्यावसायिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरले, याबद्दल गिरीजाने मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. ...