लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई महापालिकेने ४०० कोटींची पाणीपट्टी ठाणे जि.प.ला नाकारली! - Marathi News | Mumbai Municipal Corporation rejects 400 crore waterpati Thane district! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेने ४०० कोटींची पाणीपट्टी ठाणे जि.प.ला नाकारली!

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत. या धरणांमधील पाणीपुरवठ्यावर २० टक्के रक्कम ‘स्थानिक अधिभार’ कायद्याखाली ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे अपेक्षित आहे. ...

मान्सूनने उत्तर भारतही काबीज केला; पण मुंबई कोरडीच - Marathi News | Monsoon captured northern India; But Mumbai is just dry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनने उत्तर भारतही काबीज केला; पण मुंबई कोरडीच

मान्सूनची वाटचाल गुरुवारी मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरातचा काही भाग तसेच मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात सुरू झाली आहे. ...

धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत खडाजंगी, सत्ताधारी, विरोधक आमने-सामन - Marathi News | Dhangar reservation news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत खडाजंगी, सत्ताधारी, विरोधक आमने-सामन

धनगर समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मुद्यावरून गुरुवारी सत्ताधारी व विरोधकांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर दुगाण्या झाडल्याने विधान परिषदेचे कामकाज बंद पडले. ...

महसूलमंत्र्यांवर आरोप; सरकारची कोंडी - Marathi News | Government NEWS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महसूलमंत्र्यांवर आरोप; सरकारची कोंडी

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेले आरोप जर कामकाजातून काढून टाकले असतील तर त्या आरोपांना उत्तर देणारे मंत्र्यांचे निवेदन कसे काय कामकाजाचा भाग होऊ शकते? ...

शनायाच्या जीवनातील ‘स्वीट’ व्यक्ती आहे हा अभिनेता, लग्नबाबत इशा म्हणते.... - Marathi News | This Actor Is Sweet Person In Isha keskar life, But Not Yet Ready For Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनायाच्या जीवनातील ‘स्वीट’ व्यक्ती आहे हा अभिनेता, लग्नबाबत इशा म्हणते....

ईशा केसकरने तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली. ...

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर एक महिन्यानंतर बंदी येणार - Marathi News | Plastic bags of plastic will be ban after one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर एक महिन्यानंतर बंदी येणार

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. ...

सातारा रिमांड होममधून २ दिवसांत ८ मुले पळाली - Marathi News | 8 children fled from Satara remand home within 2 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा रिमांड होममधून २ दिवसांत ८ मुले पळाली

बालसुधारगृहामधून (रिमांड होम) गेल्या दोन दिवसांमध्ये आठ अल्पवयीन मुले पळून गेली आहेत. यातील एका मुलाला वाई परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

गावच सुटले, तर भाकरी कशी मिळणार? सक्तीच्या स्थलांतरामुळे कुपोषित मुले ‘पोषण अभियाना’च्या बाहेर - Marathi News |  Gavgaogan is free, how to get bread? Due to forced migrations, malnourished children out of 'Nutrition Campaign' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावच सुटले, तर भाकरी कशी मिळणार? सक्तीच्या स्थलांतरामुळे कुपोषित मुले ‘पोषण अभियाना’च्या बाहेर

गावात स्थिर राहणाऱ्या मुलांच्या (कु)पोषणाचा हिशेब ठेवून त्यांच्या पोटी दोन घास जावेत, यासाठी सरकारची यंत्रणा आहे. ...

बिल्डरच्या मालमत्ता नोकरांच्या नावाने, प्राप्तिकरचे छापे तिसऱ्या दिवशीही सुरूच   - Marathi News | In the name of builder's property servants, the receipt of the receipt of the taxpayer will continue on the third day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिल्डरच्या मालमत्ता नोकरांच्या नावाने, प्राप्तिकरचे छापे तिसऱ्या दिवशीही सुरूच  

नागपुरातील सहा पैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिस-या दिवशीही सुरू होते. ...