लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'लव्ह आज कल 2'शूटिंग संपल्यानंतरही अशा प्रकारे एकमेकांना कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र घालवतायत वेळ, फोटो आले समोर - Marathi News | Kartik Aryan and Sarah Ali Khan Are giving time to each other even after shooting Ends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह आज कल 2'शूटिंग संपल्यानंतरही अशा प्रकारे एकमेकांना कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र घालवतायत वेळ, फोटो आले समोर

'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. ...

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | trying to killed of BJP women corporator by car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. ...

चित्रपट न आवडल्याने रितेश देशमुखने चक्क चाहत्याला केले पैसे परत, वाचा त्याचे हे भन्नाट ट्वीट - Marathi News | Riteish Deshmukh's epic reply to man who wanted moneyback for his Bangistan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट न आवडल्याने रितेश देशमुखने चक्क चाहत्याला केले पैसे परत, वाचा त्याचे हे भन्नाट ट्वीट

रितेश देशमुखने चक्क सोशल मीडियाद्वारे एका व्यक्तीला चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे परत केले आहेत. ...

राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान - Marathi News | Babanrao Panchaputen Challenge Against Rahul Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. ...

दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग, 3 जणांचा मृत्यू  - Marathi News | fire breaks out in a rubber factory in jhilmil industrial area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग, 3 जणांचा मृत्यू 

दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी झिलमिल इंडस्ट्रियल एरियामधील एका रबर फॅक्टरीला आग लागली आहे ...

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही - Marathi News | Fadnavis 'everything' in the state! There is no claim from the BJP leadres for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...

पीक विमा तक्रारींचा दक्षता समितीद्वारे निपटारा : शेतकऱ्यांना दिलासा  - Marathi News | Crop Insurance Complaints solved by consious Committee: Disposal of the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक विमा तक्रारींचा दक्षता समितीद्वारे निपटारा : शेतकऱ्यांना दिलासा 

पीक विमा कंपन्यांबाबत वाढत्या तक्रारींची दखल शासनाने घेतल्याचे चित्र आहे. ...

Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का ! - Marathi News | Video: Actress Sayli Sanjiv Sensuous look in video album, didnt go well wid fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का !

'काहे दिया परदेस' मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. ...

अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी सांगितली ही गोष्ट, वाचून तुम्ही देखील पोट धरून हसाल - Marathi News | Anupam Kher said My first attempt at acting was a disaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या नाटकाविषयी सांगितली ही गोष्ट, वाचून तुम्ही देखील पोट धरून हसाल

अनुपम यांनी त्यांच्या शालेय जीवनातील एक मजेदार किस्सा त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ...