लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खुली चर्चा : मुलींना मोबाइल बंदी समर्थनीय आहे का? जाणा वाचकांची मते - Marathi News | Open discussion: Is mobile ban on girls is right thing? Readers' opinions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुली चर्चा : मुलींना मोबाइल बंदी समर्थनीय आहे का? जाणा वाचकांची मते

गुजरातमधील एका समाजाच्या पंचायतीने समाजातील अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापराला बंदी आणण्याचा विचार चालविला आहे. याबाबत 'लोकमत'ने आपल्या वाचकांची मते जाणून घेतली. यामध्ये वाचकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. ...

अर्जुनच्या गर्लफ्रेंडच्या आधी, बॉलिवूडमधील या टॉप अभिनेत्रीदेखील लग्नाआधीच राहिल्या होत्या प्रेग्नेंट - Marathi News | actresses gets pregnant without marriage mahima sarika sridevi konkana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुनच्या गर्लफ्रेंडच्या आधी, बॉलिवूडमधील या टॉप अभिनेत्रीदेखील लग्नाआधीच राहिल्या होत्या प्रेग्नेंट

अर्जुन रामपाल गर्लफ्रेंड गॅब्रिएलाशी लग्न करण्यापूर्वी झाला बाबा, याआधीही काही अभिनेत्री लग्नाआधी राहिल्यात प्रेग्नेंट ...

आजचे राशीभविष्य 20 जुलै 2019 - Marathi News | Today's zodiac sign 20 July 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 20 जुलै 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Pune Accident: पुणे - सोलापूर रोडवर भीषण अपघात; 9 तरुण ठार - Marathi News | A major accident on Pune - Solapur road; 9 youth killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: पुणे - सोलापूर रोडवर भीषण अपघात; 9 तरुण ठार

अपघातातील सर्व मृत हे यवतचे असून ते रायगडाहून माघारी परतत होते. ...

प्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून म्हणाल, उफ्फ... मार ही डाला! - Marathi News | Priya Bapat new photoshoot, see her photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून म्हणाल, उफ्फ... मार ही डाला!

कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले! - Marathi News | Karnataka government lifts till Monday; Governor's order again! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले!

राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले. ...

सोनभद्रमधील पीडितांना भेटू इच्छिणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police detained Priyanka Gandhi, who wanted to meet the victims of Sonbhadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनभद्रमधील पीडितांना भेटू इच्छिणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. ...

दहा टक्के पाणीकपात झाली रद्द; तलावांमध्ये ५१ टक्के जलसाठा - Marathi News | 10 percent watercourse cancellation; 51 percent water stock in ponds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा टक्के पाणीकपात झाली रद्द; तलावांमध्ये ५१ टक्के जलसाठा

तलावांमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे गेल्या वर्षीपासून लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात शुक्रवारी रद्द करण्यात आली. ...

मान्सूनने संपूर्ण देश व्यापला, राज्यात मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Monsoon covers the whole country, in the state only wait for big rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनने संपूर्ण देश व्यापला, राज्यात मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. ...