लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मस्ती तुझीच जिरली; आढळराव पाटलांची अजित पवारांवर सडकून टीका - Marathi News | Shivajirao Adhalrao Patil Comment on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मस्ती तुझीच जिरली; आढळराव पाटलांची अजित पवारांवर सडकून टीका

ज्या माणसाने स्वत:चा पक्ष फोडण्याची तयारी केली होती, अशा माणसाने आम्हाला मस्ती चढली असं सांगू नये, असंही आढळराव पाटील म्हणाले. ...

बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार मोडता-मोडता राहिला - Marathi News | Avantika send sorry note to imran khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार मोडता-मोडता राहिला

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पसर्नल लाईफला घेऊन तो चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये त्याच्या घटस्फोटाची जोरदार होती. ...

सोनभद्र हत्याकांड : 24 तासांच्या आंदोलनानंतर मृतांच्या नातेवाईकांना भेटल्या प्रियंका गांधी - Marathi News | sonbhadra killing: Priyanka Gandhi met relatives of the deceased after the 24-hour agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनभद्र हत्याकांड : 24 तासांच्या आंदोलनानंतर मृतांच्या नातेवाईकांना भेटल्या प्रियंका गांधी

मृतांच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्य़ा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना वाराणसीमध्ये पोलिसांनी अडविले होते. ...

चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क! - Marathi News | 50th Anniversary of Moon Landing: How Neil Armstrong was Selected for the Apollo 11 Mission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क!

आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. ...

लग्नाआधीच अर्जुन झाला बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो - Marathi News | Before the wedding, Arjun Rampal became father, Girlfriend Gabriella Demetriades shared baby's first photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच अर्जुन झाला बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने गुरूवारी मुलाला जन्म दिला आहे. ...

अंतराळात सर्वप्रथम भोजन करणारा अन् ते पचवून दाखवणारा वीर! - Marathi News | 50th Anniversary moon landing : Astronaut John Glenn Was First Person to Eat in Space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात सर्वप्रथम भोजन करणारा अन् ते पचवून दाखवणारा वीर!

अंतराळात भारहीनता असल्यामुळे अन्न खाता येईल की नाही, खाल्ले तर ते पचविता येईल का नाही, हा मोठा आव्हानात्मक प्रश्न होता. ...

Video : फादर म्हणाले, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाही' हे ऐकून एक मुलगी भडकली आणि.... - Marathi News | Video : This woman shoves priest off from stage saying fat women don't go to heaven | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : फादर म्हणाले, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाही' हे ऐकून एक मुलगी भडकली आणि....

लठ्ठ महिलेबाबत केलेलं एक विधान फादरना चांगलंच महागात पडलं असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास - Marathi News | Lokmat Woman Summit: The journey open of brilliant and successful women leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास

महिला नेतृत्व व कर्तुत्वाला सलाम करण्यासाठीच या वर्षीच्या वुमेन समीटची संकल्पना लिव्ह टू लीड अशी आहे. ...

चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा... - Marathi News | When the lemon is hanged to spaceflight by NASA's Commander | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो. ...