लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठा खुलासा; धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते - Marathi News | Big disclosures; Dhoni did not want Sachin, Sehwag and Gambhir in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा खुलासा; धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते

धोनीला आपल्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद सेहवाग आणि गौतम गंभीर नको होते. हा मोठा खुलासा दस्तुरखुद्द गंभीरनेच केला आहे. ...

ठाणे पोलिसांची मध्यप्रदेशमधील कॉल सेंटरवर करवाई ; दोघांना अटक   - Marathi News | Thane police to conduct raid on call centers in Madhya Pradesh; two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पोलिसांची मध्यप्रदेशमधील कॉल सेंटरवर करवाई ; दोघांना अटक  

ठाणे: शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो सांगून सव्वा 2 लाखांची फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशमधील दुकलीला ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथून ... ...

Pune accident : ते स्टेट्स टाकले आणि गेले ते कायमचेच - Marathi News | Pune accident: before accident boys kept status on whats app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune accident : ते स्टेट्स टाकले आणि गेले ते कायमचेच

लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे. ...

पार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या... - Marathi News | Study says couples who laugh together and tease each other have strong relation | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या...

रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये ह्यूमर किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १ लाख ५० हजार लोकांचा अभ्यास केला. ...

....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार - Marathi News | .... Chandrakant Patil does not have any medicine: Ajit Pawar | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार

...

अबब! राणीच्या टी-शर्टची आणि पायजम्याची किंमत वाचून पळेल तुमच्या तोंडचं पाणी - Marathi News | Rani mukerji's t-shirt and pyjamas airport look costs rs 4 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! राणीच्या टी-शर्टची आणि पायजम्याची किंमत वाचून पळेल तुमच्या तोंडचं पाणी

राणी मुखर्जी तिने घातलेल्या टी-शर्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राणीचा व्हाईट-टी शर्टमधील फोटो व्हायरल होतोय ...

धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय - Marathi News | MS Dhoni makes himself unavailable for West Indies tour, says bcci official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. त्याआधी धोनीनं आपल्या 'मन की बात' निवड समितीला कळवली आहे. ...

मोदी-शहांची 'दूर'दृष्टी; चार मोठ्या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती - Marathi News | Narendra Modi Government appointed Governors of 6 states with Uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांची 'दूर'दृष्टी; चार मोठ्या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये वाद झाला होता. ...

चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवयच आहे ; अजित पवार यांची टीका - Marathi News | Chandrakant Patil has the habit of saying something or something; Ajit Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवयच आहे ; अजित पवार यांची टीका

चंद्रकांत दादा आता सिनिअर झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत... ...