लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | IPL 2026 Royal Challengers Bengaluru Captain Rajat Patidar Opt to bowl Josh Hazlewood comes in place of Duffy First Time Ever Virat Kohli Will Play As An Impact Player IPL vs Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं

RCB च्या ताफ्यात याआधी असं चित्र कधीच नाही दिसलं ...

विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Parbhani: Mother Sentenced to Life Imprisonment for Killing Her 6-Month-Old Daughter. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी; न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा

पोटच्या गोळ्याचा जीव घेणाऱ्या आईला मरेपर्यंत कारावास; पालममधील त्या दुर्दैवी घटनेचा निकाल लागला. ...

प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Derogatory comments were made about Hindu deities during training; Big revelation in TCS case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा

प्रशिक्षणादरम्यानसुद्धा आरोपी हिंदू देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणी करत होते. जेव्हा कर्मचारी अस्वस्थ व्हायचा, तेव्हा एचआर मॅनेजर निदा खान त्यांच्याशी संपर्क साधून हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा - Marathi News | Rohit Sharma Injury Update: Big blow for MI! Rohit Sharma out of match against Punjab; High-voltage drama to be played at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा

Rohit Sharma Injury Update: रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाचा सविस्तर अपडेट. ...

तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना - Marathi News | turkey school shooting several dead and injured in kahramanmaras province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना

तुर्कीच्या कहरामनमारस प्रांतातील एका माध्यमिक शाळेत झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. ...

अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा! - Marathi News | America's retreat! The blockade of Hormuz ended within 48 hours; Donald Trump made a big announcement! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!

जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेने आपली नाकेबंदी उठवल्याची घोषणा केली आहे. ...

पीक विमा ही सर्व राज्यांसाठी ऐच्छिक याेजना, पंजाब, गुजरातचा नकार, मग महाराष्ट्र का सहभागी?  - Marathi News | Latest news Pik Vima Yojana Crop insurance is voluntary scheme for all states, Punjab, Gujarat refuse, then why is Maharashtra participating | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा ही सर्व राज्यांसाठी ऐच्छिक याेजना, पंजाब, गुजरातचा नकार, मग महाराष्ट्र का सहभागी? 

Pik Vima Yojana : आताच्या प्रधानमंत्री पीक विमा याेजना देशातील पाच राज्यांमध्ये सुरुवातीपासून आजवर राबविली जात आहे. ...

कार्तिक आर्यनच्या 'नागजिला' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे, आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा - Marathi News | bollywood actor Kartik Aaryan Naagzilla has been postponed new release date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'नागजिला' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे, आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

कार्तिक आर्यनचा हा चित्रपट आधी १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात येणार आहे ...

IPL 2026 : बिहारी खेळाडूंसाठी बहरदार हंगाम! वैभव सूर्यवंशीसह 'या' चौघांनी सोडली खास छाप - Marathi News | Vaibhav Suryavanshi Ishan Kishan Mukesh Kumar Sakib Hussain 4 Bihar Cricketers Performing Well In IPL 2026 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : बिहारी खेळाडूंसाठी बहरदार हंगाम! वैभव सूर्यवंशीसह 'या' चौघांनी सोडली खास छाप

IPL च्या यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीसह बिहारचे एक दोन नव्हे तर चार खेळाडू लक्षवेधी कामगिरी करताना दिसत आहेत. ...