लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ethanol: आता ८५ टक्के इथेनॉलवर धावेल तुमची गाडी! - Marathi News | India to Accelerate Flex-Fuel (E85) Policy Amid West Asia Tensions and Rising Crude Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ८५ टक्के इथेनॉलवर धावेल तुमची गाडी!

भारत सरकार फ्लेक्स-फ्यूएल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या तयारीत; उद्योगांकडून जीएसटी कमी करण्यासाठी वाढला दबाव; पेट्रोल अन् डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ई-८५ ठरणार महत्त्वाचा पर्याय; किंमत कमी असल्याने होणार फायदा ...

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचा अपमान? चालू कार्यक्रमात स्टेज सोडला, म्हणतात- "मी त्यांना आधीच..." - Marathi News | Sudhir Pandey Reacts To Video Of Him Walking Off Stage At Ginny Weds Sunny 2 Trailer Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचा अपमान? चालू कार्यक्रमात स्टेज सोडला, म्हणतात- "मी त्यांना आधीच..."

७२ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचा अपमान झाल्याची चर्चा आहे. या अभिनेत्याने चालू कार्यक्रमात स्टेज सोडल्याने त्यांची चर्चा झाली. आता या अभिनेत्याने सविस्तर खुलासा केला आहे ...

Gram panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी शासन किती रुपये खर्च करते, किती अनुदान देते?  - Marathi News | Latest news How much subsidy does it provide for polling stations for Gram Panchayat elections in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी शासन किती रुपये खर्च करते, किती अनुदान देते? 

Grampanchayat Nivdanuk : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकांकरिता राज्य शासनामार्फत "प्रति मतदान केंद्र" अनुदान करण्यात आले आहे. ...

मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय? - Marathi News | More than 30 countries have come together to open the Strait of Hormuz, a big meeting is being held in London today What is India's role | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?

ब्रिटन आणि फ्रान्स या मोहिमेचे नेतृत्व करणार... ...

तरुणाईला राष्ट्रनिर्मितीशी जोडणार, भाजप युवा मोर्चाचा राज्यव्यापी दौरा सुरू; रविंद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं व्हिजन - Marathi News | BJP Yuva Morcha begins statewide tour to connect youth with nation building; Ravindra Chavan explains vision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाईला राष्ट्रनिर्मितीशी जोडणार, भाजप युवा मोर्चाचा राज्यव्यापी दौरा सुरू; रविंद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं व्हिजन

यामुळे  राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले. ...

न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | actress jyoti saxsena chat leaked demand 20k from student for nude video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतचे चॅटचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये ज्योती सक्सेनाने न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार रुपयाची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? - Marathi News | Iran daily financial loss US conflict : Iran is being hit by 4100 crores every day, yet it has not come up for discussion! Will Donald Trump's 'ultimate weapon' be decisive? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?

Iran daily financial loss US conflict : इराणला अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे दररोज ५०० दशलक्ष डॉलर्सचा फटका बसत आहे. तरीही इराण चर्चेसाठी तयार का नाही? जाणून घ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि हॉर्मुझचा पेच. ...

प्रदूषण कमी होताच वाढणार सूर्याची दाहकता - Marathi News | Pollution Masking India's Global Warming: Harvard Study Warns of Future 'Heat Explosion' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण कमी होताच वाढणार सूर्याची दाहकता

जागतिक स्तरावर सरासरी तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली असताना भारतात हे प्रमाण केवळ ०.८८ अंश इतकेच राहिले आहे. ही बातमी वरवर पाहता दिलासादायक वाटत असली तरी त्यामागील वास्तव अत्यंत भयावह आहे. ...

भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला - Marathi News | BJP is a serial killer of women's reservation, a common woman showed real outrage, Vadettiwar's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवारांचा टोला

Vijay Vadettiwar' News: २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने याला समर्थन दिले होते आणि एकमताने ते मंजूर झाले होते.तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेसला श्रेय दिले होते का? आता जे विधेयक आणले होते त्यात नारी शक्तीचा उल्लेख कुठे ...