लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; जुन्नरचा शेतकरी दुहेरी संकटात - Marathi News | Pune news heatwave, no price for onions; Junnar farmers in double trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; जुन्नरचा शेतकरी दुहेरी संकटात

- कडाक्याच्या उन्हामुळे शेतात उभे राहणेही कठीण झाले असताना कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना उन्हातच काम करावे लागत आहे. ...

ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत - Marathi News | Gold is getting cheaper by Rs 23871 than all time high Gold and silver prices fall today see new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. ...

"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार - Marathi News | "Winning is the only option, otherwise there is no other option.."; Eknath Shinde's Shiv Sena's 'power blueprint' ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार

आगामी २२ जिल्हा परिषद आणि २२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी ...

छ. संभाजीनगर हादरले! बजाजनगरात महिलेनेच केला महिलेचा खून; घरात घुसून चाकूने केले वार - Marathi News | Woman Murders Another Woman in Chhatrapati Sambhajinagar's Bajaj Nagar; knife and Air gun Found at Crime Scene | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर हादरले! बजाजनगरात महिलेनेच केला महिलेचा खून; घरात घुसून चाकूने केले वार

हत्येनंतर आरोपी आणि पोलिसांत झटापट; बजाजनगरमधील हत्येच्या घटनेने नागरिक दहशतीत. ...

लडाखमध्ये ४५ दिवस कठीण ट्रेनिंग अन् जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'मातृभूमी' सिनेमासाठी सलमानने केली कसून तयारी - Marathi News | salman khan did special training in ladakh for upcoming movie matrubhumi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लडाखमध्ये ४५ दिवस कठीण ट्रेनिंग अन् जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'मातृभूमी' सिनेमासाठी सलमानने केली कसून तयारी

जखमांवर मात करत लडाखच्या डोंगररांगांमध्ये सलमान खानने गाळला घाम; ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’साठी केले आजवरचे सर्वात कठीण ट्रान्सफॉर्मेशन! ...

Ashok Kharat : अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय - Marathi News | 20 gunthas of land in Uran also in the name of Ashok Kharat's wife; Suspicion of crores of rupees being traded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याने उरणमध्येही जमीन खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे. ...

बिबट्याला रोखण्यासाठी तरुणाचं धाडस, जमिनीवर आपटलं आणि पाठीवर बसला, त्यानंतर... - Marathi News | The young man's courage to stop the leopard, hit the ground and sat on his back, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिबट्याला रोखण्यासाठी तरुणाचं धाडस, जमिनीवर आपटलं आणि पाठीवर बसला, त्यानंतर...

Madhya Pradesh News: गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक राज्यांमध्ये बिबट्यांकडून मानवी वस्तीवर होत असलेले हल्ले हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. यारदम्यान, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील धामनोद वनक्षेत्रात असलेल्या गुजरी डेहरिया गावात बिबट्याने केले ...

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या का लावल्या? ३ वर्षांनी अक्षयचा खुलासा, म्हणतो- "माझ्या चेहऱ्यावर..." - Marathi News | akshay kumar reaction on fake mustache in the movie Samrat Prithviraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या का लावल्या? ३ वर्षांनी अक्षयचा खुलासा, म्हणतो- "माझ्या चेहऱ्यावर..."

२०२२ मध्ये आलेल्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या चिकटवून अभिनय केल्याने अक्षय ट्रोल झाला होता. आता ३ वर्षांनी अक्षयने यामागचा खुलासा केला. ...

पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Nitin Gadkari on Ethanol: Forget petrol-diesel, now cars run on 100% ethanol; What exactly did Nitin Gadkari say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?

Nitin Gadkari on Ethanol : ऊर्जा स्वावलंबन हे आता केवळ पर्यावरणीय नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचेही महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. ...