लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या का लावल्या? ३ वर्षांनी अक्षयचा खुलासा, म्हणतो- "माझ्या चेहऱ्यावर..." - Marathi News | akshay kumar reaction on fake mustache in the movie Samrat Prithviraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या का लावल्या? ३ वर्षांनी अक्षयचा खुलासा, म्हणतो- "माझ्या चेहऱ्यावर..."

२०२२ मध्ये आलेल्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या चिकटवून अभिनय केल्याने अक्षय ट्रोल झाला होता. आता ३ वर्षांनी अक्षयने यामागचा खुलासा केला. ...

पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Nitin Gadkari on Ethanol: Forget petrol-diesel, now cars run on 100% ethanol; What exactly did Nitin Gadkari say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?

Nitin Gadkari on Ethanol : ऊर्जा स्वावलंबन हे आता केवळ पर्यावरणीय नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचेही महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. ...

Shenkhat Price : शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल! - Marathi News | latest news Shenkhat Price: Changing trends in agriculture; You will be surprised to hear the prices of cow dung | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल!

Shenkhat Price : खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपिकता वाढवण्याची गरज यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली असून ...

धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य - Marathi News | Sexual assault and strangled with a mobile charger at home; Inhuman act with IRS officer's daughter in Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य

दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची तिच्याच घरात हत्या झाली आहे. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे दक्षिण-पूर्व दिल्लीतील अमर कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित - Marathi News | How much petrol and diesel is produced from 1 gallon of crude oil? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित

Crude Oil Facts : एक गॅलन कच्च्या तेलातून आपल्याला किती पेट्रोल आणि डिझेल मिळतं हे पाहणार आहोत. कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस कसा तयार होतो, त्याची पूर्ण प्रक्रिया कशी होते हेही समजून घेऊया. ...

लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल - Marathi News | Shame! Hotel staff forced to open suitcases, Indian family caught stealing hotel items in Bali: Viral Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल

Indian family stealing hotel items Bali Video: इंडोनेशियातील बाली येथे एका भारतीय कुटुंबाने हॉटेलमधील टॉवेल्स आणि हेअर ड्रायर चोरल्याचे प्रकरण समोर आले आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेसची झडती घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

वित्तीय नियोजन करा सूचनेस फाटा, खर्च करण्यास प्राधान्य, स्थापत्यवर सर्वाधिक २६३० कोटी खर्च - Marathi News | pimpari-chinchwad Financial planning is a must, prioritize spending, highest expenditure of Rs 2630 crore on construction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वित्तीय नियोजन करा सूचनेस फाटा, खर्च करण्यास प्राधान्य, स्थापत्यवर सर्वाधिक २६३० कोटी खर्च

- उत्पन्न स्रोत वाढवा, या लेखा विभागाच्या सूचनेस फाट्यावर मारले, लोकनियुक्त समिती आल्यानंतर ४२७५ कोटींची देणी महापालिकेच्या डोक्यावर आली, लेखा शीर्षवरील खर्च १५६३.६३ कोटीवर ...

विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न - Marathi News | Vijay Kedia bought 44 lakh shares of Websol Energy System stock upper circuit went up 2100 percent return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न

Vijay Kedia Invested Stock : रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनीच्या स्टॉकमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ही तेजी इतकी जबरदस्त होती की स्टॉकमध्ये काही वेळातच १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ...

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; राज्य सरकार आणि CII मध्ये करार - Marathi News | Global employment opportunities for technical education students; Agreement between state government and CII | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; राज्य सरकार आणि CII मध्ये करार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्त्वाची माहिती ...