लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले - Marathi News | rahul Gandhi angry over decision to change army uniform Walked out of the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याचा गणवेश बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी संतापले; बैठकीतून निघून गेले

संरक्षक विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जूएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज बैठक झाली. यावेळी 'चिफ ऑफ डिफेन्स' (सीडीएस) बिपीन रावत देखील उपस्थित होते.  ...

डाॅ. शीतल यांच्या मुलासह करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले? - Marathi News | Dr. Sheetal Amte Suicide : Karjagi family leaves Anandvan with Dr. Sheetal's son? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डाॅ. शीतल यांच्या मुलासह करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले?

Dr. Sheetal Amte Suicide : करजगी कुटुंबीय पुण्याला गेले ही बाब सत्य असली तरी त्यांनी कायमस्वरूप आनंदवन सोडले, याबाबीला अधिकृत दुजोरा मात्र आनंदवनातून मिळाला नाही. ...

हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी; ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण प्रकरण - Marathi News | Harshvardhan Jadhav remanded in police custody till December 18; Elderly couple beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी; ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण प्रकरण

राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा जाधव यांचा दावा ...

WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू, SBI सह 'या' 4 बँकांसोबत भागिदारी - Marathi News | whatsapp Payments Service Starts In India With Icici Bank, Axis Bank, Sbi And Hdfc | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू, SBI सह 'या' 4 बँकांसोबत भागिदारी

whatsapp Payments Service Starts In India : आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी या प्रमुख बँकांच्या भागीदारीने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. ...

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has challenged the NCP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान

आगामी 26 जानेवारीपर्यंत भाजपाचा आमदार फोडून दाखवावा, असं आव्हानभाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.  ...

सेक्स वर्करचे व्यावसायिकाने केले लैंगिक शोषण, लाखोंची भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | Sex worker sexually abused by businessman, court orders compensation of lakhs of rupees | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सेक्स वर्करचे व्यावसायिकाने केले लैंगिक शोषण, लाखोंची भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

Crime News : न्यूझीलंडच्या एका सेक्स वर्करने एका व्यावसायिकाविरोधात लैंगिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान येथील मानवाधिकार आयोगाने या सेक्स वर्करला नुकसान भरपाई म्हणून 6 अंकी रक्कम देण्याचे आदेश दिले. ...

पुणे पोलिसांकडून धडाकेबाज 'कॉबिंग ऑपरेशन': एका रात्रीत १२१३ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती - Marathi News | 'Cobbing operation' by Pune police: 1213 criminals were killed in one night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांकडून धडाकेबाज 'कॉबिंग ऑपरेशन': एका रात्रीत १२१३ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

यापुढे देखील कारवाई सुरू राहणार.. ...

'फक्त फोन केलात तरी मी शंभरवेळा चौकशीला येईन'; सरनाईकांची ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती - Marathi News | Even if I call, I will be questioned a hundred times, Shiv Sena MLA Pratap Saranaik told ED officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'फक्त फोन केलात तरी मी शंभरवेळा चौकशीला येईन'; सरनाईकांची ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती

मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.   ...

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; नव्या ४५० रुग्णांची नोंद तर, ११ जणांचा मृत्यू - Marathi News | Re-emergence of corona patients in Thane; 450 new patients were registered and 11 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; नव्या ४५० रुग्णांची नोंद तर, ११ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०६ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ...