artificial intelligence : कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरात तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे. ...
Facebook News : साेशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुकवर अमेरिकेत खटला दाखल केला असून, कंपनीचे विभाजन करण्याची शिफारस फेडरल ट्रेड कमिशनने केली आहे ...
Indian Railway : सरकार भारतीय रेल्वेला इतर सरकारी उपक्रमांप्रमाणे खासगी हाती सोपवण्याच्या दिशेने जात आहे. याचे संकेत जेव्हा रेल्वे मंत्रालयाने निवडक रेल्वेगाड्यांचे संचालन खासगी हाती दिले तेव्हाच मिळाले. ...
Coronavirus : देशात तब्बल १४६ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३.६३ लाखांपर्यंत खाली घसरली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३.७१ टक्के असून, एकूण रुग्णसंख्या ९७.९६ लाखांवर पोहोचली आहे. ...
Ram Mandir News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल. ...
Police News : पोलीस दल शारीरिक व मानसिक तणावात आहे. कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मुलांच्या वाढदिवसाला किंवा लग्नालाही सुटी नाकारली जाते. त्यामुळे अनेक जण आत्महत्येसारखे भावनिक निर्णय घेतात, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...
Rajasthan Politics : राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे. ...