लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात वाढ, विविध व्यवसाय संस्थांनी केला साधनांचा स्वीकार - Marathi News | Increase in the use of artificial intelligence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात वाढ, विविध व्यवसाय संस्थांनी केला साधनांचा स्वीकार

artificial intelligence : कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरात तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे. ...

इन्स्टाग्राम, व्हाॅट्सॲप होणार वेगळे? फेसबुकवर अमेरिकेत खटला; कंपनीच्या विभाजनाची शिफारस - Marathi News | Will Instagram, WhatsApp be different? Lawsuit in the US on Facebook; Recommendation of company split | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्स्टाग्राम, व्हाॅट्सॲप होणार वेगळे? फेसबुकवर अमेरिकेत खटला; कंपनीच्या विभाजनाची शिफारस

Facebook News : साेशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुकवर अमेरिकेत खटला दाखल केला असून, कंपनीचे विभाजन करण्याची शिफारस फेडरल ट्रेड कमिशनने केली आहे ...

राज्यभरात पेट्राेलचे दर उच्चांकी पातळीच्या बराेबरीवर, नांदेडमध्ये सर्वाधिक दर - Marathi News | Petrol prices are at an all-time high across the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यभरात पेट्राेलचे दर उच्चांकी पातळीच्या बराेबरीवर, नांदेडमध्ये सर्वाधिक दर

petrol News : पेट्राेल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. मुंबईत डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर ...

रेल्वेचा खासगीकरणाच्या दिशेने सुरू आहे प्रवास - Marathi News | Indian Railways is moving towards privatization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचा खासगीकरणाच्या दिशेने सुरू आहे प्रवास

Indian Railway : सरकार भारतीय रेल्वेला इतर सरकारी उपक्रमांप्रमाणे खासगी हाती सोपवण्याच्या दिशेने जात आहे. याचे संकेत जेव्हा रेल्वे मंत्रालयाने निवडक रेल्वेगाड्यांचे संचालन खासगी हाती दिले तेव्हाच मिळाले.  ...

146 दिवसांनंतर सक्रिय रुग्ण 3.63 लाखांपर्यंत घसरले, मृत्यूदर 1.45 - Marathi News | After 146 days, the number of active patients dropped to 3.63 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :146 दिवसांनंतर सक्रिय रुग्ण 3.63 लाखांपर्यंत घसरले, मृत्यूदर 1.45

Coronavirus : देशात तब्बल १४६ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३.६३ लाखांपर्यंत खाली घसरली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३.७१ टक्के असून, एकूण रुग्णसंख्या ९७.९६ लाखांवर पोहोचली आहे. ...

coronavirus: लसीआधी कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्यात गुंतले सरकार - Marathi News | coronavirus: Government involved in staffing before vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: लसीआधी कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्यात गुंतले सरकार

coronavirus: केंद्र सरकारने राज्य सरकारांसोबत लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्याच्या योजनेवरही काम सुरू केले आहे. ...

मी माझ्या मुलांना नेहमीच सांगतो, वर्तमानपत्र वाचा -सोनू सूद - Marathi News | I always tell my kids, read the newspaper - Sonu Sood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी माझ्या मुलांना नेहमीच सांगतो, वर्तमानपत्र वाचा -सोनू सूद

Sonu Sood News : अलीकडेच एका रेडिओशी बोलताना सोनू सूद यांनी वस्तुस्थिती आणि विश्वसनीयता यासाठी वृत्तपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले.  ...

उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग - Marathi News | This year, the scene of Ram Mandir on Chitraratha of Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग

Ram Mandir News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल.  ...

पोलीस दल आहे प्रचंड तणावात, संघटनेअभावी प्रश्नांना फुटत नाही वाचा, मद्रास उच्च न्यायालय - Marathi News | The police force is under immense tension, Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस दल आहे प्रचंड तणावात, संघटनेअभावी प्रश्नांना फुटत नाही वाचा, मद्रास उच्च न्यायालय

Police News : पोलीस दल शारीरिक व मानसिक तणावात आहे. कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मुलांच्या वाढदिवसाला किंवा लग्नालाही सुटी नाकारली जाते. त्यामुळे अनेक जण आत्महत्येसारखे भावनिक निर्णय घेतात, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.  ...