लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत, पृथ्वी शॉला मिळणार डच्चू; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सराव सुरू - Marathi News | A sign that Shubhaman Gill will get a chance, Prithvi Shawla will get Dutch; India start training for the second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत, पृथ्वी शॉला मिळणार डच्चू; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सराव सुरू

india vs australia : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपल्यामुळे यजमान संघाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले. ...

ईशा केसकरने केला मेकओवर, फोटो पाहताच चाहते झाले घायाळ - Marathi News | Isha Keskar did makeup over, fans loved it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा केसकरने केला मेकओवर, फोटो पाहताच चाहते झाले घायाळ

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. ...

'गंगाखेड'च्या २५५ कोटींच्या मालमत्तेवर 'ईडी'ची टाच, कृषी कर्ज घोटाळा प्रकरणातील कारवाई - Marathi News | ED's heel on Gangakhed's assets worth Rs 255 crore, action in agricultural loan scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गंगाखेड'च्या २५५ कोटींच्या मालमत्तेवर 'ईडी'ची टाच, कृषी कर्ज घोटाळा प्रकरणातील कारवाई

Gangakhed assets : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) कंपनीने शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ईडीने बुधवारी कारवाई केली. ...

२०२० हे ‘विध्वंसक वर्ष’, तर 2021 असेल चांगल्या बातमीचे : बिल गेट‌्स - Marathi News | 2020 will be a 'destructive year', but 2021 will be good news: Bill Gates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२० हे ‘विध्वंसक वर्ष’, तर 2021 असेल चांगल्या बातमीचे : बिल गेट‌्स

Bill Gates : बिल गेट‌्स यांनी मंगळवारी आपल्या वैयक्तिक ब्लॉग ‘गेट‌्स नोट‌्स‌’वर चालू वर्षाला निरोप देणारी एक पोस्ट लिहिली आहे. ...

कोविशिल्ड लसीला याच वर्षी भारतात मिळू शकते मंजुरी!,चाचण्यांचा तपशील सरकारला सादर - Marathi News | covishield vaccine may be approved in India this year !, Test details submitted to Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशिल्ड लसीला याच वर्षी भारतात मिळू शकते मंजुरी!,चाचण्यांचा तपशील सरकारला सादर

covishield vaccine update : कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला ब्रिटनच्या आधी भारत मंजुरी देईल, अशी चिन्हे आहेत.  ...

दिलासादायक : धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने!, दिवसभरात आढळला केवळ एक रुग्ण - Marathi News | Towards Dharavi Coronation !, only one patient was found during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक : धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने!, दिवसभरात आढळला केवळ एक रुग्ण

CoronaVirus News : मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात पालिकेसमोर धारावी येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान होते, हे आव्हान यंत्रणांनी यशस्वीपणे पेलल्यामुळे धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ...

२५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर - Marathi News | Hon'ble farmers will be given installment scheme on December 25 - Agriculture Minister Narendra Tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर

Agriculture Minister Narendra Tomar : माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारतर्फे सुशासन दिवस पाळला  जातो. याच दिवशी पंतप्रधान एका  क्लिकने पैसे थेट खात्यामध्ये पाठविणार असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले. ...

आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप - Marathi News | We don't want reforms, just repeal agriculture laws; Allegations that the government is misleading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप

Farmers Protest : सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली. ...

ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ  - Marathi News | Consumer Day Special: Online shopping fraud can be reported, benefiting from new provisions in the Consumer Law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ 

Consumer Day Special: बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो. ...