लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर दिसले रोमांन्स करताना, फोटोवरील हृतिक रोशनच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Farhan akhtar and shibani dandekar christmas selfie giving relationship goal hrithik roshan comments beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर दिसले रोमांन्स करताना, फोटोवरील हृतिक रोशनच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. ...

'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा झळकणार 'मेरे देश की धरती'मध्ये, सिनेमातून मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा - Marathi News | 'Mirzapur' fame Divyendu Sharma to star in 'Mere Desh Ki Dharti' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा झळकणार 'मेरे देश की धरती'मध्ये, सिनेमातून मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा

'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा 'मेरे देश की धरती' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

जात, भावकीसाठी मत वाया घालवू नका,विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा: भास्करराव पेरे-पाटील - Marathi News | Don't waste votes for caste and brotherhood, stand behind the developer: Bhaskarrao Pere-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जात, भावकीसाठी मत वाया घालवू नका,विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा: भास्करराव पेरे-पाटील

जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका.. ...

दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार - Marathi News | deputy cm Ajit Pawar slams devendra fadnavis over farmers protest issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार

"फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं" ...

India vs Australia, 2nd Test :  पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व, गोलंदाजांसमोर ऑसींची शरणागती - Marathi News | India vs Australia, 2nd Test : Stumps, Day 1: Australia 195 all-out, India 36 for 1; trail by 159 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test :  पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व, गोलंदाजांसमोर ऑसींची शरणागती

India vs Australia, 2nd Test :विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाला नेतृत्वकौशल्यानं सर्वांना चकित केलं ...

एकीकडे डोंगर दुसरीकडे दरी तरी ड्रायव्हरने बस फिरवली, बघा मनात धडकी भरवणारा व्हिडीओ.... - Marathi News | Himachal Pradesh hrtc bus driver reversing bus on dangerous road video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकीकडे डोंगर दुसरीकडे दरी तरी ड्रायव्हरने बस फिरवली, बघा मनात धडकी भरवणारा व्हिडीओ....

एक ताजा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ड्रायव्हरचा मनात धडकी भरवणारा कारनामा बघायला मिळतो. ...

परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला - Marathi News | ajit Pawar slams bjps Chandrakant Patil on his going back to kolhapur statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

चंद्रकांत पाटील यांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातून तिकीट देण्यात आलं होतं. ...

...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा - Marathi News | ... then why did you come to Pune? I wanted to stay in Kolhapur! Ajit Pawar's tweak to Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा

पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन,  पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन... ...

मध्य प्रदेशात लव जिहादविरोधी कायदा; शिवराज चौहान सरकारनं दिली मंजुरी - Marathi News | madhya pradesh draft bill against love jihad cabinet approves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात लव जिहादविरोधी कायदा; शिवराज चौहान सरकारनं दिली मंजुरी

दोषींना दोन ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा; विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार ...