लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाविकास आघाडीला दिलासा, भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची याचिका हायकोर्टने फेटाळली - Marathi News | Relief to Mahavikas Aghadi, petition of BJP MLA Gopichand Padalkar by the High Court rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीला दिलासा, भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची याचिका हायकोर्टने फेटाळली

High Court : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा दावा राज्य सरकारने केला ...

लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतरच काम्या पंजीबीचा फोटो पाहून संभ्रमात होते चाहते, वाचा नेमकं काय घडलं होतं - Marathi News | Just a few months after wedding, Fans shocked to see a photo of Actress Kamya Panjibi, Know What Exactly Happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतरच काम्या पंजीबीचा फोटो पाहून संभ्रमात होते चाहते, वाचा नेमकं काय घडलं होतं

काम्या पंजाबीही बिनधास्त आणि रोखठोक बोलणारी अभिनेत्री आहे. पतीसह काम्या दुबईमध्ये व्हॅकेशनसाठी गेली होती. तेव्हाही अशाच प्रकारे तिच्या एका फोटोमुळे वावड्या उठल्या होत्या. ...

हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना  - Marathi News | Avoid sweaters warm clothes while sleeping in winter nights know its health risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना 

Winter Care Tips in Marathi : अनेकदा अस्वस्थपणा, भीती वाटणं, ब्लड प्रेशर कमी होण्याचा समस्येचा सामना करावा लागतो. ...

India vs Australia, 3rd Test : रिषभनं कॅच सोडले, बुमराहनं रन आऊटची संधी; विल पुकोव्हस्कीनं मोडला ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | INDvsAUS: Will Pucovski has become the youngest Australian to score a half-century when making their men's Test debut at the Sydney Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रिषभनं कॅच सोडले, बुमराहनं रन आऊटची संधी; विल पुकोव्हस्कीनं मोडला ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम

India vs Australia, 3rd Test : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. १०० टक्के तंदुरुस्त नसतानाही डेव्हिड वॉर्नरला त्यांनी मैदानावर उतरवले. पण, सिरानजं त्याला पाच धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. ...

बोंबला! अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढला वळू आणि मग..... - Marathi News | Haryana bull climbed to third floor of house in Jind rescued with the help of crane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढला वळू आणि मग.....

वळू अचानक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढल्याची सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि तीन तासांनंतर वळूला खाली उतरवण्यात आलं. ...

इतक्या बोल्ड फोटोशूटची खरंच गरज होती का? ‘न्यूड’ फोटोंमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातनं दिलं उत्तर - Marathi News | kabir singh actress vanita kharat explains her stand over the nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या बोल्ड फोटोशूटची खरंच गरज होती का? ‘न्यूड’ फोटोंमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातनं दिलं उत्तर

वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट केले आणि अचानक ती चर्चेत आली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने केलेले हे बोल्ड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं, २४ तास तो ओरडत होता! - Marathi News | shocking news from gujarat man have affair with married woman lands gutter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं, २४ तास तो ओरडत होता!

विवाहीत महिलेच्या भावांनी जीवन राठोड नावाच्या व्यक्तीला गोणीत बांधून नाल्यात फेकून दिलं. ...

१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत - Marathi News | This is the first attack on the US Parliament since 1814 when the building was set on fire by Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत

१८१२ पासून तीन वर्ष सुरू होतं अमेरिकेचं ब्रिटनसोबत युद्ध ...

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीनं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर... - Marathi News | petrol diesel price hike today in india due to crude oil rise know prices in your city | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीनं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर...

Petrol Diesel Price: सलग 29 दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ...