लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले - Marathi News | India China FaceOff: Attempt to infiltrate Indian border, Indian army captures Chinese soldier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले

India-China Update : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. ...

प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता चित्रपट निर्मात्यांना घातला तब्बल ५८ कोटींना गंडा  - Marathi News | Fraud of Rs 58 cror ewith filmmakers without paying royalties for Playboy unit franchise | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता चित्रपट निर्मात्यांना घातला तब्बल ५८ कोटींना गंडा 

पुण्यात बाणेर व कोरेगाव पार्क येथे प्लेबॉय बिअर गार्डन आऊटलेट हे दुकान तसेच भारतभर दुकाने सुरु केली. ...

भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण - Marathi News | The fire broke out at Indira Gandhi Medical College, Nagpur at midnight on August 31, 2019 due to a short circuit. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण

31 ऑगस्ट 2019 च्या मध्यरात्री इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर  या रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ...

राज्य सरकार आहे इथे; तेच बोलतील! अजित पवारांकडे इशारा करत शरद पवारांची 'एक्झिट'   - Marathi News | The state government is here; That's what they will say! Sharad Pawar's 'exit' hints at Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकार आहे इथे; तेच बोलतील! अजित पवारांकडे इशारा करत शरद पवारांची 'एक्झिट'  

पत्रकारांना सामोरे न जाता कार्यक्रमाच्या ठिकाणाहून शरद पवारांनी घेतलेली एक्झिट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.. ...

"मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजपा कदापि यशस्वी होऊ देणार नाही" - Marathi News | "BJP will never allow Congress's move to break Mumbai to succeed" - atul bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजपा कदापि यशस्वी होऊ देणार नाही"

atul bhatkhalkar : मुंबई शहर व उपगरासाठी दोन आयुक्त नेमावे अशी मागणी अस्लम शेख यांनी काल केली होती. या मागणीवरून अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.  ...

रिया चक्रवर्तीसोबत फोटो शेअर करणं राजीव लक्ष्मणच्या आलं अंगाशी, मागितली माफी - Marathi News | Rajiv Lakshman Deletes Pictures With Rhea Chakraborty, Issues An Apology! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीसोबत फोटो शेअर करणं राजीव लक्ष्मणच्या आलं अंगाशी, मागितली माफी

रिया चक्रवर्ती व राजीव लक्ष्मणचा पार्टीतला हा फोटो व्हायरल होताच, सुशांतचे चाहते भडकले. यानंतर त्यांनी रिया व राजीव दोघांनाही जबरदस्त ट्रोल केले. त्यानंतर लगेच त्याने ते फोटो डिलीट केले. ...

Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला - Marathi News | bird flu outbreak is it safe to consume meat eggs amidst avian flu scare | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला

Bird Flu : 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. ...

मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले... - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Vasant Geete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो, असं बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.  ...

VIDEO : 'हा' पाकिस्तानी मुलगा भारताबाबत जे बोलला ते ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात...क्या बात! - Marathi News | Pakistani boys heartfelt reaction about India will make you smile video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : 'हा' पाकिस्तानी मुलगा भारताबाबत जे बोलला ते ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात...क्या बात!

या मुलाचं नाव आहे जकियास. व्हिडीओत तो सांगतो की, तुम्ही त्याला जॅकही म्हणू शकता. दोघेही लाहोरच्या एका फूड स्टॉलमध्ये भेटतात. ...