लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'सिरम'मधून दिलासादायक बातमी : 'कोविशिल्ड' लस सुरक्षित; आगीत कुठलीही जीवितहानी नाही - Marathi News | : Serum Institute Fire 'Covishield' vaccine safe; The fire did not cause any casualties; Information of Adar Poonawala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सिरम'मधून दिलासादायक बातमी : 'कोविशिल्ड' लस सुरक्षित; आगीत कुठलीही जीवितहानी नाही

मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी भीषण आग लागली आहे. ...

सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती - Marathi News | Adar Poonawala gave important information about the fire at the building of Serum Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती

Fire At Serum Institute : कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ...

मोदींच्या कार्यकाळात शेअर बाजाराची गरूडझेप; २५ हजारांवरून गाठला ५० हजारांचा टप्पा - Marathi News | mumbai share market crosses 50thousand mark during pm narendra modis tenure historical goal achieved | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदींच्या कार्यकाळात शेअर बाजाराची गरूडझेप; २५ हजारांवरून गाठला ५० हजारांचा टप्पा

"माझ्या विधानाची मोडतोड केली गेली, खरं वृत्त 'लोकमत'नं प्रसिद्ध केलंय"; जयंत पाटील यांचा खुलासा - Marathi News | my statement was distorted the real news was published by Lokmat says Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझ्या विधानाची मोडतोड केली गेली, खरं वृत्त 'लोकमत'नं प्रसिद्ध केलंय"; जयंत पाटील यांचा खुलासा

"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे" ...

दिलजले! ब्रेकअपनंतर तरूणाने उघडलं ‘दिल टूटा आशिक- चाय वाला’ रेस्टॉरन्ट, म्हणाला - प्रेमापेक्षा चहा बरा... - Marathi News | After breakup person opened dil tuta aashiq chai wala restaurant said tea is better than love | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिलजले! ब्रेकअपनंतर तरूणाने उघडलं ‘दिल टूटा आशिक- चाय वाला’ रेस्टॉरन्ट, म्हणाला - प्रेमापेक्षा चहा बरा...

दिव्यांशु बत्रा असं या २१ वर्षीय तरूणाचं नाव आहे. इतक्या कमी वयात प्रेयसीने दगा दिल्याने तो बिथरला होता. पण प्रेमात मिळालेल्या या अपयशातून स्वत:ला नुकसान करून घेण्याऐवजी त्याने जीवनाचा नवा मार्ग शोधला. ...

VI चा दमदार प्लान! अनलिमिटेड कॉल व भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही सपशेल फेल - Marathi News | vi 449 rupees prepaid plan details and comparison with jio and airtel | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :VI चा दमदार प्लान! अनलिमिटेड कॉल व भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही सपशेल फेल

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनीकडून किफायतशीर प्लान आणले जात आहेत. अशातच VI ने ४४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे.  ...

काइली जेनरने शेअर केला बाथरुम फोटो, होतेय जबरदस्त ट्रोल - Marathi News | kylie Jenner trolled by fans on twitter over shower Pressure Recent Bathroom Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काइली जेनरने शेअर केला बाथरुम फोटो, होतेय जबरदस्त ट्रोल

काइली जेव्हा २० वर्षांची होती तेव्हा ती लग्नाआधीच एका मुलीची आई झाली होती. २०१८ साली तिने स्टोर्मीला जन्म दिला होता.२०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते. ...

अवघे १०० अंक ते पन्नास हजारी मनसबदार... असा होता शेअर बाजाराचा आजवरचा ऐतिहासिक प्रवास - Marathi News | 100 to 50,000 thousand know historic journey of share market harshad mehta amukesh ambani manmohan singh narendra modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघे १०० अंक ते पन्नास हजारी मनसबदार... असा होता शेअर बाजाराचा आजवरचा ऐतिहासिक प्रवास

१९७९ मध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक १०० ठरवण्यात आला होता. तसंच हेच त्याचं बेस ईयरही ठरवण्यात आलं. ...

पार्टी बेतली जीवावर; ग्रामपंचायत निवडणुकीचा वादातून युवकाची हत्या   - Marathi News | Youth killed in Gram Panchayat election dispute, died in celebration party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टी बेतली जीवावर; ग्रामपंचायत निवडणुकीचा वादातून युवकाची हत्या  

Murder : तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला.  ...