लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुतणीवरच लैंगिक अत्याचार; काकाला दहा वर्षे कारावास - Marathi News | Sexual abuse of nephew; Uncle sentenced to ten years in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतणीवरच लैंगिक अत्याचार; काकाला दहा वर्षे कारावास

हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पीडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरू असताना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पीडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. ...

पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा  - Marathi News | BJP will get seats in municipal elections, warns Assembly Speaker Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा 

‘खोटं बोला; पण रेटून बोला’, अशी भाजपची भूमिका असून, भाजप कसा खोटारडा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. भाजपने जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे. ...

मेळा सारस्वतांचा : २६ ते २८ मार्चदरम्यान रंगणार साहित्य संमेलन? - Marathi News | Mela Saraswat's: Literary convention to be held from March 26 to 28? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेळा सारस्वतांचा : २६ ते २८ मार्चदरम्यान रंगणार साहित्य संमेलन?

नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे. ...

विभागवार बैठका घेऊन खासदारांचे प्रश्न सोडविणार - मुख्यमंत्री ठाकरे - Marathi News | MP issues will be resolved through region wise meetings - Chief Minister Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभागवार बैठका घेऊन खासदारांचे प्रश्न सोडविणार - मुख्यमंत्री ठाकरे

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली. ...

शिवसैनिकांची कर्नाटक पोलिसांसोबत झटापट, बेळगाव महापालिकेवरील लाल-पिवळा ध्वज काढण्यासाठी आक्रमक - Marathi News | Shiv Sainiks clash with Karnataka police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसैनिकांची कर्नाटक पोलिसांसोबत झटापट, बेळगाव महापालिकेवरील लाल-पिवळा ध्वज काढण्यासाठी आक्रमक

१५ दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिक या संघटनेने बेळगाव महानगरपालिका कार्यालयावर लाल-पिवळा ध्वज लावला आहे. हा ध्वज काढावा, अशी मागणी मराठी भाषकांनी केली होती. ...

पोलीस भरतीवरील निर्बंध अखेर हटविले, साडेबारा हजार पदे भरण्याचा सरकारचा निर्णय - Marathi News | Restrictions on police recruitment finally lifted, the government's decision to fill twelve and a half thousand posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस भरतीवरील निर्बंध अखेर हटविले, साडेबारा हजार पदे भरण्याचा सरकारचा निर्णय

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपायांची पदे १०० टक्के भरण्याला अनुमती देण्यात येत असल्याचे वित्त विभागाने गुरुवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. ...

उशिरा का होईना, केंद्र सरकारला शहाणपण सुचले ! - Marathi News | Why not late, The central government Wisdom came | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उशिरा का होईना, केंद्र सरकारला शहाणपण सुचले !

वादग्रस्त कृषी कायदे दोन वर्षांसाठी स्थगित ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावही शेतकरी संघटनांनी फेटाळून लावल्याने हा पेच आणखी वाढला आहे ...

सावधान! पुढे बरेच खड्डे आहेत!; ...यावरच मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल! - Marathi News | Be careful! There are many pits ahead! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावधान! पुढे बरेच खड्डे आहेत!; ...यावरच मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल!

येत्या वर्षभरात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. सत्तेतील तिन्ही पक्ष कसं जुळवून घेतात यावर मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल! ...

अमेरिकेत पडलेली मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरील मोठे आव्हान - Marathi News | Gentleman Biden : The mental division in United States is Biden's biggest challenge | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेत पडलेली मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरील मोठे आव्हान

अमेरिकेमध्ये पडलेली ही मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरचे आव्हान आहे. या आव्हानाला चहूबाजूंनी भिडण्याचा प्रयत्न बायडेन यांनी आपल्या भाषणात केला. ...