लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख... - Marathi News | Devendra fadnavis about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख...

बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. ...

"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे" - Marathi News | Minister for Road Transport & Highways Nitin gadkari about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे"

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक  स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते. ...

आजचे राशीभविष्य - 23 जानेवारी 2021; कर्कला प्रणयाचा तर मकरला जोडप्यांत गाढ प्रेमाचा अनुभव - Marathi News | Today's horoscope - 23 January 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 23 जानेवारी 2021; कर्कला प्रणयाचा तर मकरला जोडप्यांत गाढ प्रेमाचा अनुभव

Todays Horoscope 23 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

PHOTOS: शाहरुख खानची लेक सुहाना खान इन्स्टाग्राम स्टोरीवरील फोटोमुळे आली चर्चेत,See Pics - Marathi News | Suhana khan photos on instagram story goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: शाहरुख खानची लेक सुहाना खान इन्स्टाग्राम स्टोरीवरील फोटोमुळे आली चर्चेत,See Pics

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | Kalyan's new bridge will be inaugurated on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. ...

...आता नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना चांगली झोप तरी येईल, शरद पवारांचा टोला - Marathi News | Narayan Rane and Chandrakant Patil will get a good sleep says sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...आता नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना चांगली झोप तरी येईल, शरद पवारांचा टोला

काहींना उगाचच पोलिसांचा जथ्था सोबत घेऊन फिरायची भारी हौस असते, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ...

हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला बॅंकेचा डाटा? ; आयडीबीआय खात्यातून पैसे वळविल्याचे प्रकरण - Marathi News | Bank data were provide to hackers for commission ? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला बॅंकेचा डाटा? ; आयडीबीआय खात्यातून पैसे वळविल्याचे प्रकरण

शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. या प्रकरणात सायबर सेलकडूनही तपास करण्यात येत आहे. ...

पेट्रोल, डिझेलच्या दराने गाठला उच्चांक - Marathi News | petrol and diesel prices rise record highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेलच्या दराने गाठला उच्चांक

सरकारी इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांमध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. या सप्ताहात याआधी १८ आणि १९ रोजी या दोन्ही इंधनांच्या दरामध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली गेली होती. ...

विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ७४६ अंशांनी खाली - Marathi News | Falling stock market due to selling pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ७४६ अंशांनी खाली

दिवसभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ७४६.२२ अंश म्हणजेच १.५० टक्के खाली येऊन ४८,८७८.५४ अंशांवर बंद झाला. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ...