PHOTOS: शाहरुख खानची लेक सुहाना खान इन्स्टाग्राम स्टोरीवरील फोटोमुळे आली चर्चेत,See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 07:00 AM2021-01-23T07:00:00+5:302021-01-23T07:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

किंग खानची मुलगी सुहाना खानदेखील वडिलांसारखी सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. (Photo Instagram)

त्याच्या स्टायलिस लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिला चांगलं फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. (Photo Instagram)

सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करते आहे. (Photo Instagram)

डेब्यू आधीच सुहाना खानला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)