पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल. ...
महापालिकेने १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले. दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या एक लाख २५ हजार कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. ...
उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अलीकडेच याबाबत तीन संघटना आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र वीजग्राहक संघ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व इंडियन एनर्जी अॅक्सेसचे पदाधिकारीही उपस्थित होते. ...
पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे. ...
पद्मराव गौड यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात केटीआर यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केल्याने तसेच त्यांचे अभिनंदन केल्याने तेलंगणा संघर्ष समिती या पक्षातील अनेकांना सुखद धक्का बसला आहे. ...
संजय कुमार हेच याच नऊ सदस्यीय समितीचे अध्यक्ष होते. मेट्रो-३ साठीचे कारशेड (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) आणि मेट्रो ६ चे कारशेड (स्वामी समर्थनगर-विक्रोळी) हे आरेमध्ये नव्हे तर कांजूरमार्ग येथेच उभारणे उचित ठरेल असे समितीने म्हटले आहे. ...
टी. नटराजन याचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. पण दौरा संपल्यानंतर मात्र त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला गेला. एका दौऱ्यात तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नटराजनची कामगिरीदेखील शानदार ठरली. ...