लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल - Marathi News | Editorial on America President Joe Biden is not easy to run government! its time for wait & Watch | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसताच जो बायडेन यांनी  ट्रम्प यांचे निर्णय गुंडाळायला घेतले आहेत. पण ट्रम्प यांच्या चुका निस्तरणे सोपे नाही! ...

काहीतरी वेगळे, सनसनाटी घडण्याची शंका होतीच आणि घडलेही तसेच... - Marathi News | Editorial on West Bengal Politics between Mamata Banerjee & BJP over upcoming assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काहीतरी वेगळे, सनसनाटी घडण्याची शंका होतीच आणि घडलेही तसेच...

शासकीय कार्यक्रमात, पंतप्रधानांच्या उपस्थितीत अशा घोषणा नको होत्या. त्यामुळे कार्यक्रमाचे, नेताजींसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या अलौकिक देशभक्तीचे, योगदान व त्यागाचे गांभीर्य घालविले गेले. ...

बेरोजगारांनो, तयारीला लागा! नव्या वर्षात कंपन्यांमधील नाेकरभरतीला येणार वेग; 'या' क्षेत्रात संधी - Marathi News | Unemployed people, get ready! Recruitment of companies will accelerate in the new year | Latest career News at Lokmat.com

करिअर :बेरोजगारांनो, तयारीला लागा! नव्या वर्षात कंपन्यांमधील नाेकरभरतीला येणार वेग; 'या' क्षेत्रात संधी

आशादायी चित्र : ५३ टक्के कंपन्या कर्मचारी संख्या वाढविणार ...

Budget 2021: बाजाराला लागले अर्थसंकल्पाचे वेध; परकीय वित्तसंस्थांची मोठी खरेदी सुरूच - Marathi News | Budget 2021: The market is looking at the budget; Large purchases by foreign financial institutions continue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: बाजाराला लागले अर्थसंकल्पाचे वेध; परकीय वित्तसंस्थांची मोठी खरेदी सुरूच

टॉप १० कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये गतसप्ताहामध्ये १,१५,७५८.५३ कोटी रुपयांची वाढ झाली ...

नियमांचे पालन व्हावे अन्यथा कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात - शरद पवार - Marathi News | Rules must be followed otherwise the economy will be in danger if Corona grows - Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नियमांचे पालन व्हावे अन्यथा कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात - शरद पवार

कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. ...

डॉक्टरांना अटक केल्यास राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; आयएमए व मॅग्मोचा इशारा - Marathi News | If doctors are arrested, medical services will be disrupted across the state; Warning of IMA and Magmo | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डॉक्टरांना अटक केल्यास राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; आयएमए व मॅग्मोचा इशारा

वैद्यकीय अधिकारी व नर्सेस यांच्यामागे पोलीस कारवाईचा ससेमिरा सुरू असतानाच संघटनांनी ही आग्रही भूमिका घेतली आहे. ...

संघटित गुन्हेगारीचा विदर्भात खुनी खेळ; दोन वर्षांत पाचशेवर मर्डर, शेकडो हाफमर्डर - Marathi News | Murderous game of organized crime in Vidarbha; Five hundred murders in two years, hundreds of half murders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संघटित गुन्हेगारीचा विदर्भात खुनी खेळ; दोन वर्षांत पाचशेवर मर्डर, शेकडो हाफमर्डर

सध्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बंदूक दाखल झाली आहे. ज्या टोळीकडे बंदूक असेल त्या टोळीचे वर्चस्व अशी स्थिती सध्या आहे. ...

विज्ञानाधारित साहित्याला आता चालना मिळेल; साहित्य संमेलनाचे ‘आकाशाशी जडले नाते’ - Marathi News | Science-based literature will now get a boost; Sahitya Sammelan's 'Relationship with the Sky' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विज्ञानाधारित साहित्याला आता चालना मिळेल; साहित्य संमेलनाचे ‘आकाशाशी जडले नाते’

 डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी  झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, ...

Farmers March in Mumbai Live: आंदोलक शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल; आज राजभवनाच्या दिशेने निघणार - Marathi News | Farmers March in Mumbai Live: agitating farmers enters Azad Maidan against Agriculture bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Farmers March in Mumbai Live: आंदोलक शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल; आज राजभवनाच्या दिशेने निघणार

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा पाठिंबा, किसान मोर्चावर ड्रोनचा वॉच, मुंबईत कडेकोट बंदोबस्त ...