लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; विज्ञान कथालेखकाला पहिल्यांदाच मान - Marathi News | Astronomer Dr. Jayant Narlikar; Respect the science fiction writer for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; विज्ञान कथालेखकाला पहिल्यांदाच मान

यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल ...

शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण - Marathi News | Farmers will now be penalized for violating labor laws; A double problem for the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण

नव्याने चर्चा करण्याची मागणी, कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या  ...

Coronavirus: दिलासादायक! आतापर्यंत १९ लाख १२ हजार कोरोनामुक्त; राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.१८% - Marathi News | Coronavirus: Comfortable! 19 lakh 12 thousand corona free till now; 95.18% cure rate in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासादायक! आतापर्यंत १९ लाख १२ हजार कोरोनामुक्त; राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.१८%

राज्यात रविवारी २,७५२ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ४५ मृत्यूंची नोंद झाली ...

‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; नवाब मलिक यांची माहिती - Marathi News | Maharashtra ranks second in ‘India Innovation Index’; Information of Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; नवाब मलिक यांची माहिती

हा अहवाल तयार करीत असताना नावीन्यपूर्ण योजना सुधारण्यासाठी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाबींचा अभ्यास केला जातो. इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांच्या आधारावर ही क्रमवारी तयार केली जाते. ...

Coronavirus: कोविडमुळे मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना १३० कोटींचे वाटप; आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Rs 130 crore distributed to families of cops killed due to covid; 324 people have died so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोविडमुळे मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना १३० कोटींचे वाटप; आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू

सहा प्रस्तावांचा निधी प्रलंबित, गेल्या मार्चपासून २० जानेवारीपर्यंत पोलीस दलातील एकूण ३२४ जणांचे कोरोनामुळे निधन झाले. ...

Corona Vaccine: कोरोना लसीविषयी गैरसमजूत बाळगू नका; अफवांकडे दुर्लक्ष करा, परंतु 'हे' लक्षात ठेवा - Marathi News | Corona Vaccine: Don't get me wrong about the corona vaccine; Appeal to ignore rumors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Corona Vaccine: कोरोना लसीविषयी गैरसमजूत बाळगू नका; अफवांकडे दुर्लक्ष करा, परंतु 'हे' लक्षात ठेवा

तज्ज्ञांचे मत : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून नागरिकांमधील कोरोनाची भीती निघून गेली आहे. ...

Corona: ११ ते २० वयोगटांतील १ लाखांहून अधिक जणांना काेराेना; राज्यातील आकडेवारीचा निष्कर्ष - Marathi News | Corona: More than 1 lakh people in the age group of 11 to 20 years; Conclusion of state statistics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona: ११ ते २० वयोगटांतील १ लाखांहून अधिक जणांना काेराेना; राज्यातील आकडेवारीचा निष्कर्ष

राज्यात ३१ ते ४० वयोगटांत ४ लाख २३ हजार ३०८ कोरोनाबाधित आढळले. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २१.०८ टक्के आहे. ...

मुंबईत ‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत अडीच हजार चालकांवर कारवाई - Marathi News | Action against two and a half thousand drivers under 'All Out Operation' in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत ‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत अडीच हजार चालकांवर कारवाई

२२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन : ८,५९७ वाहनांची तपासणी ...

काशीद समुद्रकिनारी गर्दी, वाहतुकीवर परिणाम; पर्यटकांची मुरुडला पसंती   - Marathi News | Kashid beach congestion, impact on traffic; Tourists prefer Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काशीद समुद्रकिनारी गर्दी, वाहतुकीवर परिणाम; पर्यटकांची मुरुडला पसंती  

मुरुड व काशीद या ठिकाणी सर्व लॉज व हॉटेल हाउसफुल झाले आहेत ...