Ed Raid : ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओमकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओमकार ग्रुपच्या कार्यालयावर धाडी टाकली आहे. ...
Mumbai Local Update : कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबईतील लोकलसेवेची दारे सर्वसामान्यांसाठी कधी उघडणार याची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. ...
पिंपरी - चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरून आणून विक्रीसाठी ठेवलेल्या १३ बुलेट व दोन अन्य दुचाकी अशा एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या... ...
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात डिसेंबर महिन्यापासून दिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महत्त्वाचे विधान केले असून, शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ...