लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन वर्षे शाळा बंद होती तुम्ही काय केले? शिक्षण आयुक्तांनीच घेतली मुलांची शाळा - Marathi News | Education Commissioner Suraj Mandhare took the childrens school and asked question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षे शाळा बंद होती तुम्ही काय केले? शिक्षण आयुक्तांनीच घेतली मुलांची शाळा

आचार्य विनोबा भावे शाळेत साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद ...

चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी   - Marathi News | tecno camon 19 neo with 48mp back and 32mp selfie camera launched check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी  

Tecno Camon 19 Series अंतर्गत Camon 19 Neo स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.   ...

Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Starring Brahmastra Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

Brahmastra Trailer: दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून फॅन्स क्रेझी झालेत. ...

'मन उडू उडू झालं' मालिकेत दीपू होणार साळगावकारांची मोठी सून, सानिकाचा होणार जळफळाट - Marathi News | Man udu udu jhal episode update Dipu will be Salgaonkar's eldest daughter in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' मालिकेत दीपू होणार साळगावकारांची मोठी सून, सानिकाचा होणार जळफळाट

Man Udu Udu Jhal : दीपूच्या विरोधात नवी खेळी खेळण्यासाठी सानिका सज्ज झाली आहे. इंद्रा दीपूच्या प्रेमात सानिका मीठाचा खडा टाकणार आहे. ...

एका टोपीनं हत्येचं गुढ उकललं, डोंबिवली पोलिसांनी अवघ्या १२ तासांत असं आरोपीला पकडलं! - Marathi News | Dombivli police arrested the accused in just 12 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका टोपीनं हत्येचं गुढ उकललं, डोंबिवली पोलिसांनी अवघ्या १२ तासांत असं आरोपीला पकडलं!

डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. विष्णू नगर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ...

बाळांसाठी 'ऑर्गेनिक डायपर्स'ना वाढती पसंती; दोन ते तीन तासांनी डायपर बदलण्याचा सल्ला!  - Marathi News | organic diaper ensure safety and comfort of newborns experts recommend changing diaper 3 hours | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बाळांसाठी 'ऑर्गेनिक डायपर्स'ना वाढती पसंती; दोन ते तीन तासांनी डायपर बदलण्याचा सल्ला! 

आजचे तरुण पालक खूपच सजग असल्याचं पाहायला मिळतं. बाजारात विविध कंपन्यांचे डायपर उपलब्ध आहेत. पण हल्ली ऑर्गेनिक कॉटन बेबी प्रॉडक्टकडे पालकांचा कल दिसतो. ...

इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली वीज दरवाढ - Marathi News | Electricity tariff hike in the name of fuel adjustment charges | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली वीज दरवाढ

MSEDCL News : सर्वच प्रकारातील वीज ग्राहकांकडून ५ ते २५ पैसे प्रती युनिट इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

शाळकरी मुलांना पॉकेटमनी द्यावा का? तज्ज्ञांनी दिला खूप महत्वाचा सल्ला, वाचा... - Marathi News | Should pocket money be given to school children Very important advice given by experts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळकरी मुलांना पॉकेटमनी द्यावा का? तज्ज्ञांनी दिला खूप महत्वाचा सल्ला, वाचा...

मुलांच्या हाती ‘नको त्या वेळी’ आणि खूप लवकर पैसा मिळाला तर ती ‘वाया’ जातील की काय, अशी एक भीती कायम पालकांच्या मनात असते ...

"मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षाचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते" - Marathi News | "I think it is better to cultivate a tree than to worship a tree.", Says rupali chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षाचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते"

"वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात ...